Breaking News
Home / जरा हटके (page 17)

जरा हटके

जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता.. किरण माने यांनी दिलं शाहू महाराजांचे उदाहरण

kiran mane rajashri shahu maharaj

माणूस जन्माला आला की त्याच्या नावापुढे जात चिकटवली जाते. याच जातीवरून नेहमी वाद घडत आलेले आहेत. हीच जात पाहून शिक्षणाच्या सवलती दिल्या जातात, त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. जात का लावायची याचे उदाहरण देताना किरण माने शाहू महाराजांचे एक उदाहरण देतात. त्यात ते म्हणतात की, “महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या …

Read More »

कशी नशिबानं थट्टा मांडली.. लावणी सम्राज्ञीला बसस्टॉपवर भीक मागण्याची आली वेळ

shantabai kopargaonkar lavani samradni

सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये असलेली ही महिला या रावजी बसा भाऊजी या गाण्यावर हातवारे करताना पाहायला मिळते. या वृद्ध महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचे सांगितले जाते. मात्र ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर …

Read More »

अभिनेता निरंजनचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल.. सेलिब्रिटींचा मिळतोय उदंड प्रतिसाद

niranjan kulkarni

कलाक्षेत्र हे बेभरवशाचे मानले जाते. आज हातात काम असेल तर पुढे देखील काम मिळेलच याची शाश्वती मुळीच देता येत नाही. पुन्हा काम मिळवण्यासाठी कलाकारांना नेहमी प्रयत्न करावे लागत असतात. पण यातून पर्यायी मार्ग म्हणून अनेकजण हॉटेल व्यवसायाची वाट धरतात. आई कुठे काय करते मालिकेतील अभिषेकचे पात्र निभावणारा निरंजन कुलकर्णी याने …

Read More »

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लाडका दादूस होणार आजोबा.. सोहळ्याची जोरदार चर्चा

arun kadam sukanya kadam

​महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे अनेक कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहेत. सगळ्यांचा लाडका दादुस म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम यांनीही आपला वेळ कुटुंबाला देत लाडक्या लेकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात केलेला पाहायला …

Read More »

इतकं कोणी सुंदर असू शकतं का.. श्रुती मराठेचं घायाळ करणारं फोटोशूट

beautiful shruti marathe

मराठी सृष्टीला आजवर अनेक देखण्या नायिका लाभलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती मराठे तिच्या निस्सीम सौंदर्याने आजही अनेकांना भुरळ घालताना दिसते. मराठमोळी असून श्रुती मराठेने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले ते तमिळ चित्रपटातून. तमिळ चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे मादक अभिनेत्री असा तिच्यावर एक ठपका बसवण्यात आला होता. मात्र राधा …

Read More »

जुनुन मालिका अभिनेत्याचे दुःखद निधन.. कॅन्सरशी झुंज अखेर अयशस्वी

mangal dhillon junoon serial

जुनून आणि बुनियाद मालिका फेम दिग्गज अभिनेते मंगल सिंग ढिल्लोन यांचे आज रविवारी कॅन्सरने दुःखद निधन झाले आहे. ढिल्लोन यांच्यावर काही दिवसांपासून लुधियानाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्याबाबत अधिक काळजी व्यक्त केली जात होती. बॉलिवूड अभिनेत्री रेखा ते …

Read More »

काम मिळत नाही म्हणून जितेंद्र जोशी आणि श्रेयस तळपदे पोहोचले होते स्वामींच्या मठात.. आठवणीतला किस्सा ऐकून श्रेयस झाला भावुक

shreyas talpade jitendra joshi

बहुचर्चित खुपते तिथे गुप्ते या शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. हा एपिसोड प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या शोची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. येत्या रविवारच्या खुपते तिथे गुप्तेच्या भागात श्रेयस तळपदेला आमंत्रित करण्यात आले आहे. श्रेयस तळपदे या मुलाखतीत …

Read More »

आमच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं.. सुलोचना दिदींच्या जाण्याने आशा काळे भावुक

sulochana latkar asha kale

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी दुःखद निधन झाले. काल संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना लाटकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सचिन पिळगावकर, महेश कोठारे, प्रिया बेर्डे, आदेश बांदेकर, जॅकी श्रॉफ, राजदत्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिन्मई सुमित, आशा काळे, सुबोध भावे, मनवा नाईक …

Read More »

​महाभारत मधील शकुनी मामाची भूमिका साकारणारा अभिनेता रुग्णालयात दाखल.. प्रकृती खालावल्याने वाढली चिंता

gufi paintal shakunimama

बीआर चोप्रा यांची महाभारत ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुंफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृती बाबत मैत्रिण आणि अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावरून अपडेट दिली आहे. सोबतच गुफी पेंटल …

Read More »

पोट खूप सुटलंय.. ट्रोलिंगवर अभिज्ञा भावेचं सडेतोड उत्तर

abhidnya bhave mehul birthday

मराठी मालिका सृष्टीत नायक नायिके इतकीच खलनायिकेची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. अशा भूमिकेतून वावरणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला देखील या गोष्टी चुकलेल्या नाहीत. नुकतेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पै याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा अभिज्ञाने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी अरेंज केली …

Read More »