आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यात राेजच्या धावपळीनंतर रिचार्ज हाेणे खूप गरजेचे असते. या रिचार्जसाठी गरजेचे असते ते घर. घर म्हणजे प्रेम जिव्हाळा यांच्या नाजूक धाग्यांनी विणलेली ती एक कलाकृती असते. त्यात रूक्षता नसते, मायेचा ओलावा असतो. पण या मायेबरोबरच काही भौतिक गोष्टींनीही घर सुंदर बनते. मग भले ते घर भाड्याचे जरी असले तरी त्यात …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन..
सोनी मराठीवरील तुमची मुलगी काय करते या मालिकेत एक आई मुलीचा शोध घेताना पाहायला मिळाली. नुकतेच सावनीला शोधण्यात त्यांना यश आले आहे. मात्र आता या मालिकेत डॉ निलांजना वर्माची एन्ट्री झाल्याने आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक साकारत आहे. तुमची मुलगी काय करते या …
Read More »वारकऱ्यांच्या सेवेत मराठी अभिनेत्रीचे पाऊल.. सर्वच स्तरातून होतंय कौतुक
टाळ मृदंगांचा गजर करत, मुखी विठूनामाचा जयघोष अन् हातात भगवा ध्वज घेऊन असंख्य वारकरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूर मार्गे रवाना झाली आहेत. वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक संस्था मदतीला धावून येत असतात. हाच मदतीचा हात घेऊन मराठमोळी अभिनेत्री वारकऱ्यांची मनोभावे सेवा करताना पाहायला मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अभिनेत्री …
Read More »शिंदेशाही घराण्याचा जागतिक विक्रम..
लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या शिंदे कुटुंबाने महाराष्ट्रातच नाही तर सबंध देशभरात आपल्या गाण्यांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भक्तिगीत, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली, लोकगीत गायनात आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी चित्रपटांसाठीही गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांचा लोकसंगीताचा वारसा जिवंत ठेवून आजच्या पिढीलाही त्यांनी लोकसंगीतावर ताल धरायला भाग पाडले आहे. त्यांचा संगीताचा हाच वारसा …
Read More »मातीशी नाळ न विसरलेला लोकप्रिय अभिनेता..
अभिनयासोबतच कलाकार मंडळी आपल्या गावी जाऊन शेती करताना पाहायला मिळतात. भरत जाधव, ओंकार कर्वे, प्रवीण तरडे, संपदा कुलकर्णी या कलाकारांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. चित्रपट, मालिका, नाटक अशा क्षेत्रातून काम करत असताना ही कलाकार मंडळी वडिलोपार्जित शेतीकडे वळली आहेत. प्रवीण तरडे आपल्या गावी असलेल्या शेतीबद्दल भरभरून बोलताना नेहमी दिसतो. संपदा …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली फेम अभ्याची पोस्ट चर्चेत.. कॉलेजमध्ये असताना नेहमीपेक्षा जास्त पैसे ठेवणारे
कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिमन्यू आणि लतीकाची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मालिकेतील अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली आहे. अभिमन्यू जितका साधा सरळ दाखवला आहे तितकाच समीर खऱ्या आयुष्यात …
Read More »साइशाने सोडली रंग माझा वेगळा ही मालिका… समोर आले कारण
रंग माझा वेगळा या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परंतु मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साइशा भोईर हिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. साइशाने मालिका सोडली असल्याने प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवली आहे. कार्तिकीची भूमिका साइशाने उत्तम साकारली होती ही भूमिका प्रेक्षकांना …
Read More »विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं अभिनेत्याने टुमदार घर.. पहा खास फोटो
ज्या भूमिकेमुळे आपल्याला एक नवी ओळख मिळाली, ज्या व्यक्तिरेखेने नवी प्रेरणा मिळवून दिली आज त्याच्याच सहवासात राहण्याचे अभिनेत्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे स्वप्न मनाशी बाळगलं होतं अभिनेते अजय पुरकर यांनी. आज हेच स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून अजय पुरकर यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पावनखिंड …
Read More »मी सिध्दार्थच्या प्रेमात का पडले.. वाढदिवसानिमित्त मितालीच्या हटके शुभेच्छा
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ साली सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं होतं. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी सृष्टीतील लाडकं कपल आहे. दोघेही एकमेकांना किती अनुरूप आहेत याची प्रचिती देणारे अनेक व्हिडीओ हे दोघे सोशल मीडियावर नेहमीच शेअर करताना दिसतात. सिद्धार्थ किती खोडकर …
Read More »लग्नानंतर या अभिनेत्रींनी साजरी केली पहिली वटपौर्णिमा.. तर काहींनी शूटिंगला लावली हजेरी
गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका सृष्टीत लग्नाची धामधूम पाहायला मिळाली होती. झी मराठी वाहिनीवर नुकतेच यश आणि नेहाच्या लग्नाचा सोहळा रंगला तर स्टार प्रवाह वाहिनीवर शांतनू आणि पल्लवीचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. सोनी मराठी वाहिनीवरील सुंदर आमचे घर मालिकेतील काव्या रितेशने लग्न पार पडले. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील लेक माझी …
Read More »