कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेतून अभिमन्यूला पोलिसांनी अटक केली मात्र लतिका रणरागिणी बनून त्याला सोडवण्यासाठी धडपडत आहे. गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिमन्यूची भूमिका समीर परांजपेने साकारली आहे. सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असलेल्या समीरने आपल्या …
Read More »अमृता पवार नंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
नुकतेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार हिचा निल पाटील सोबत मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. ६ जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या अमृताच्या लग्नाला निवेदिता सराफ, शिल्पा नवलकर, सुपर्णा श्याम या अभिनेत्रींनी आवर्जून हजेरी लावली होती. अमृता पाठोपाठ मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक नायिका विवाहबद्ध झाली …
Read More »ज्या चाळीत राहिला त्याच चाळीला दिलं नाव…
महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला दत्तू मोरे उर्फ दत्ता मोरे आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. दत्तू मोरे हा मूळचा ठाण्याचा. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागात तो एका चाळीत राहत होता. आपले संपूर्ण बालपण या चाळीतच घालवलेल्या दत्तूला चाळकऱ्यांनी त्याला एक सुख धक्का दिला आहे. …
Read More »पुस्तकांचं गाव भिलार.. १५००० मराठी पुस्तकांचा अद्भूत खजिना
पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीजवळ असलेल्या भिलार गावात पुस्तकप्रेमींसाठी अभिनव संकल्पना मांडली आहे. भिलार हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले छोटेसे गाव. मराठी साहित्याची अवीट गोडी आणि गावकऱ्यांची मराठमोळ्या आदर आतिथ्याची चव तसेच लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करणारं गाव ठरले आहे. येथे पुस्तक प्रेमींसाठी तब्ब्ल १५००० पुस्तकांचा …
Read More »एकमेव चित्रपटात झळकून लोकप्रिय झालेली नायिका..
राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’ हा सुंदर चित्रपट अनेक रसिक प्रेक्षकांनी पाहिला असेलच. १० सप्टेंबर १९८६ साली सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला संमती देण्यात आली होती. ३ जुलै १९८७ रोजी मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. अजिंक्य …
Read More »‘चविष्ट संजय राऊत रेसिपी’ कशी बनवायची.. अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल
सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय चांगलाच चघळला जाऊ लागला आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पक्षाविरोधात बंड पुकारून बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार परत शिवसेनेत यावेत म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रयत्न केले. …
Read More »लैच लवकर गेलास रं भावा.. अभिनेते किरण माने भावुक
हेमांगी कवी, किरण माने मराठी सृष्टीतील ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कुठल्या ना कुठल्या विषयावर आपल्या भावना व्यक्त करत असतात. अशातच किरण माने यांनी दिवंगत अभिनेते सतीश तारे यांची खास आठवण सांगितली आहे. येड्यांची जत्रा, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, बालक पालक, वळू, एक होता विदूषक अशा …
Read More »तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो.. अभिनेत्याने सांगितला किस्सा
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काल गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर होताच ठाण्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात मराठी कलाकारांना देखील मोलाची मदत मिळवून दिली होती. त्या कलाकारांनी एकनाथ शिंदे यांना …
Read More »वरद फारसा आवडायचा नाही.. स्पृहाने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री सृहा जोशी हिने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अभिनयासोबतच स्पृहा उत्तम कवयित्री देखील आहे. ‘नवंकोरं’ या नवीन आणि उत्स्फूर्त कवितांच्या कार्यक्रमात ती सध्या व्यस्त आहे. स्पृहा तिच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप कमी बोलताना दिसली आहे. परंतु प्रथमच तिने आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच वरद लघाटेसोबत एक …
Read More »‘मी तोच शरद पोंक्षे आहे’ .. आदेश बांदेकरांच्या खोचक प्रश्नावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया
गेल्या काही महिन्यांपासून आदेश बांदेकर हे झी मराठीवरील महा मिनिस्टर या कार्यक्रमात व्यस्त होते. नुकताच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यानंतर आदेश बांदेकर राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षविरोधात बंड पुकारले, यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. …
Read More »