मालिका चित्रपटात नाव कमावलेले बरेचसे कलाकार यश मिळाल्यानंतर सुखसोयींचा पाठपुरावा करतात. मात्र या यशात समाधान माननं आणि त्याला हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवत वेळोवेळी योग्य ते निर्णय घेणं हे खूप कमी जणांना सुचतं. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा मालिकेतील कलाकाराने घेतला आहे. या मालिकेत वरूणची …
Read More »नारी इन सारी म्हणत ऊर्मिला निंबाळकरने घातला धुमाकूळ.. नेटकऱ्यांना फुटला घाम
कितीही स्टायलीश फॅशन करा, नव्या ट्रेंडसचे ड्रेस घालून मिरवा, पण साडी ती साडीच. अभिनेत्रींच्या कपाटात तर साड्यांसाठी खास जागा असते. सोशल मिडियावर कितीही सेक्सी लुक शेअर केला तरी साडीतील एक फोटो देखील कमेंटचा पाऊस पाडतो. साडीचं इतकं कौतुक चाललंय त्याला कारणही खास आहे. अभिनेत्री आणि यूट्यूबवर फॅशन फंडा सांगून लाखो …
Read More »मराठी सेलिब्रिटींचे रक्षाबंधन.. बांधली सहकलाकारांना राखी, तर कोणी बहिणीलाच बांधली राखी
काल गुरुवारी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. भावा बहिणीच्या गोड नात्याचा हा सण बॉलिवूड सृष्टीपासून टॉलीवूड ते मराठी सृष्टीतील कलाकारांनीही अगदी थाटात साजरा केलेला पाहायला मिळाला. मराठी सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भावा बहिणीसोबत फोटो शेअर केले. स्पृहा जोशीने बहीण क्षिप्रा जोशी सोबतचा फोटो शेअर करून हे सेलिब्रेशन केले. तर …
Read More »सुयश टिळकच्या पत्नीची या नव्या मालिकेत दमदार एन्ट्री..
अमर प्रेम या मालिकेतून सुयश टिळकने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. पुढचं पाऊल या मालिकेमुळे सुयश प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. मात्र दुर्वा या मालिकेमुळे सुयश मुख्य नायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. का रे दुरावा, बाप माणूस, सख्या रे, शुभमंगल ऑनलाइन या त्याने साकारलेल्या मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. गेल्या वर्षी आयुषी …
Read More »पट्या मी तुला खूप मिस करणार आहे यार.. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने प्रशांत दामले भावुक
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला अष्टपैलू अभिनेता अशी त्यांनी ओळख मिळवली होती. आज दुपारी त्यांच्या अंत्यविधीसाठी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी लावून त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयवंत वाडकर, विजय पाटकर यांनी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. …
Read More »अशोक सराफ यांनी सांगितला निवेदीताच्या प्रेमात पडल्याचा किस्सा..
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची लाडकी जोडी. अनेक चित्रपटात एकत्रित काम करून या जोडीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. १९९० साली हे दोघेही गोव्याच्या मंगेशी मंदिरात विवाहबद्ध झाले होते. अशोक सराफ हे निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे निवेदितासोबत त्यांची …
Read More »तिरुपती देवस्थानाची माघार.. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, हनुमान मूर्तींना परवानगी
आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील तमाम भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. देशभरातून बालाजीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असलेले वाहन प्रवेशावर बंदी आणली जाते, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. छत्रपती …
Read More »मला मारायची, माझा आवाज बंद करायची धमकी दिली तर.. नो बिंदी नो बिजनेस फेम शेफाली वैद्य यांचा ईशारा
आपले मत, विचार, मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर सोशल मिडिया हे एक उत्तम माध्यम आहे. आपल्या या मतांचा, विचारांचा आदर ठेवणारी आणि त्याला सहमती देणारी अनेक मंडळी तुमच्याबाजूने असतील तर काही तुमच्या विरोधातही बोलतील. मात्र सततची टीका आणि कुटुंबाला धमक्या देणं हे प्रकरण जर वाढत जात असेल तर त्याला …
Read More »लोक मला हिणवायचे.. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियांवर व्यक्त झाली हेमांगी
एखाद्या गोष्टीवर आपली मतं मांडण्यासाठी कलाकार मंडळी सोशल मीडियाचा आधार घेतात. अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. गेल्या वर्षी तिने लिहिलेली बाई ब्रा आणि बुब्जची पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे हेमांगी कवी चांगलीच चर्चेत आली होती. कामाच्या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी एकच टॉयलेट असेल तर …
Read More »वाढदिवसाच्या दिवशी मायराच्या घरी आणखी एका ब्रँड न्यू गाडीचे आगमन
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे परी म्हणजेच सर्वांची लाडकी मायरा वायकुळ प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वीच मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मायराची आई श्वेता वायकुळ यांनी परीला दिलेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रतिसादामुळे मायराला लोकप्रियता मिळाली असे त्यांनी यावेळी म्हटले. मायराचे आई बाबा …
Read More »