केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संतोष पवार ही कलाकार मंडळी शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रेक्षकां समोर आली. अंकुश चौधरी आणि केदार शिंदे हे एकाच शाळेतले विद्यार्थी. त्यामुळे शाळेत असल्यापासूनच हे दोघेही एकमेकांना चांगले परिचयाचे होते. केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू त्यामुळे कलेचे गुण …
Read More »भाऊंशिवाय आयुष्याचा मी विचारच करू शकत नाही.. मिथिलाच्या आजोबांचे दुःखद निधन
मिथिला पालकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक हरहुन्नरी आणि तितकीच उत्साही अभिनेत्री म्हणून तिची गणना केली जाते. दादर येथे ती आपल्या आज्जी आणि आजोबांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांचा तिला लळा लागला होता. मिथिलाच्या आजोबांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकालाने …
Read More »स्वप्नीलला अजूनही वडिलांकडून मिळतो पॉकेटमनी.. महिन्याच्या अगोदरच पैसे संपले तर द्यावं लागतं स्पष्टीकरण
मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आता छोट्या पडद्यावरून झळकताना दिसत आहेत. श्रेयस तळपदे, उमेश कामत यांच्या पाठोपाठ स्वप्नील जोशीने देखील मालिका सृष्टीत पुनरागमन केलं आहे. श्रेयस आणि स्वप्नील हे मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावरचे सर्वात महागडे कलाकार आहेत असे बोलले जाते. त्यामुळे हे कलाकार महिन्याला लाखोंची रक्कम आपल्या खात्यात जमा करत …
Read More »यशच्या आई वडिलांचा मृत्यू कसा झाला.. काकांडून यशला समजणार सत्य
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी घर सोडून निघून जाते. परीमुळे नेहाच्या आयुष्यात वाईट घडत असतं असं मामी परीला सांगत असते. आपल्यामुळे आईला त्रास नको म्हणून घर सोडून ती एका पाणीपुरी वाल्याकडे जाऊन बसते. परंतु पाणीपुरीवाला त्याच्या हुशारीने गुपचूप पोलिसांना परी माझ्याकडे असल्याचे सांगतो. त्याचे हे बोलणे परी ऐकत असते. …
Read More »आज खरंच बाबा हवे होते.. विजय चव्हाण यांच्या आठवणीत वरद झाला भावुक
सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वतःची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली. विजय चव्हाण यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. नाटकातील एका पात्राच्या गैरहजेरीत त्यांनी काम केले होते. इथूनच आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो अशी जाणीव त्यांना …
Read More »आईला लव्ह यु म्हणत परीने सोडलं घर.. मालिकेत आला धक्कादायक ट्विस्ट
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला एक मुलगी आहे हे आजोबांना माहीत नव्हते मात्र नुकताच यशने हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिम्मी काकूने आजोबांची गोळी बदलल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आजोबा सध्या अंथरुणाला खिळून असलेले दिसले. मात्र ते परीमुळेच अटॅक येऊन पडले असा समज आता यश नेहाने करून …
Read More »चंद्रमुखी कशी आहे.. अमृताने सांगितला खास अनुभव
कच्चा लिंबू, हिरकणी यांसारखे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. अशीच एक आगळीवेगळी कलाकृती ते चंद्रमुखी चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित चंद्रमुखी हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांची नावे गुलदस्यात ठेवल्यामुळे या चित्रपटाची …
Read More »अशी ही बनवा बनवी मधील बालपणीची सुधा सुपरस्टारच्या मंचावर.. सचिन पिळगावकर यांनीही केलं कौतुक
अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील केवळ पात्रच नाहीत तर त्यांचे डायलॉग देखील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी सुधीरचे पात्र रंगवले होते. मात्र राहायला जागा मिळावी म्हणून हा सुधीर सुधाची भूमिका रंगवू लागला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या सुंदर …
Read More »धक्कादायक! ठाण्यात कलाकाराला झाली मारहाण.. गंभीर दुखापतीमुळे दवाखान्यात केले दाखल
लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना ठाण्यातील इमारतीमध्ये महिलांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. विजया पालव या राज्यपुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आजवर अनेक मंचावरून आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून दिली आहे. नुकतेच पनवेल येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी उभारलेल्या रिक्षा थांब्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून …
Read More »कडू कारलं पुन्हा रागावलं.. काव्या आणि रितेशची नोकझोक प्रेक्षकांच्या पसंतीस
सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेच्या जागी आता ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. सासू सून नणंद मालकांमधील भांडणांना बगल देत, प्रेमळ सासू सुनेचे आई मुली सारखे नाते यात पहायला मिळत आहे. अभिनेत्री संचिता कुलकर्णी काव्याची भूमिका …
Read More »