बाहेरगावाहून मुंबईत येणे आणि कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत स्थान निर्माण करणे हे खरं तर खूप मोठ्या कष्टाचं काम असे. परंतु आजकाल ही प्रक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमाने अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे आताच्या घडीला नवख्या कलाकारांना काम मिळणे अगदी सहजसोपे झाले आहे. परंतु ज्या काळात या सोयी …
Read More »शेर शिवराज चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. आठवड्याचे एडव्हान्स बुकिंग झाले हाऊस फुल्ल
दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत होणार या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री.. साकारणार ही भूमिका
मालिका रंजक व्हावी म्हणून मूळ कथानकात थोडेफार बदल करण्यात येतात. एखादा ट्विस्ट, धक्कादायक घडामोडी अथवा नव्या कलाकारांची एन्ट्री हे प्रत्येक मालिकेचा एक अविभाज्य घटक ठरला आहे. असाच काहीसा रंजक ट्विस्ट माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने देखील आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच मालिकेत शेफालीच्या आईची एन्ट्री होत आहे. शेफाली आणि समीर यांच्यात …
Read More »शेर शिवराज चित्रपटाने पास केली सेन्सॉरची परीक्षा
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या …
Read More »सिध्दार्थचं नवं रूप पाहून देशमुखांना बसला धक्का
मालिकेच्या नायकाने कसं नेहमी गुणी मुलगा असलं पाहिजे हा ट्रेंड गेल्या काही मालिकांमधून हद्दपार होत आहे. मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवावे यासाठी ज्या काही क्लुप्त्या असतात त्यापैकीच एक म्हणजे नायकालाच खलनायकाच्या पात्रात दाखवायचे. हा सध्या ट्रेंड दिसतोय तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत. मालिकेच्या सुरूवातीला अगदी गुड बॉय असलेला …
Read More »गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …
Read More »मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री.. मालिकेत रंजक वळण
मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री कधी गैरसमजातून तर कधी रागाच्या भरातून मन झालं बाजिंद या मालिकेतील कृष्णा आणि राया यांच्या नात्यात काही ना काही दुरावा येतोच. त्यात रायाशी लग्न होणाऱ्या बायकोच्या जीवाला धोका असेल या भविष्यवाणीचा फटका कृष्णाला अनेकदा बसला आहे. या भविष्यवाणीच्या आधारे रायाची गुली मावशी काही ना काही …
Read More »चंदू चिमणेच्या चिमणीला ओळखलंत.. या अभिनेत्रीने साकारली भूमिका
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचा मित्र म्हणजेच चंदू चिमणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या धांदरटपणामुळे त्याच्या पत्नीलाही त्याचा त्रास होत आहे. चिमणे अमृततुल्य हा व्यवसाय सांभाळणाऱ्या चिमणा चिमणीची ही मजेशीर जोडी मालिकेत धमाल उडवताना दिसत आहे. ही भूमिका किरण भालेराव आणि दिशा दानडे यांनी साकारली आहे. दिशा …
Read More »या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर
बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …
Read More »भर स्टेजवर सई ताम्हणकरने केला ललित प्रभाकरचा अपमान..
खरंतर कोणत्याही अवार्डच्या मंचावर एकमेकांचे कौतुक करण्यात कलाकारांची स्पर्धा सुरू असते. पण नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आली. तेव्हा तिला पुरस्कार देताना अभिनेता ललित प्रभाकर याने तिचा झाडून अपमान केला. त्यावर उत्तर म्हणून सईनेही ललितची लाज काढण्याची संधी सोडली नाही. हाच प्रकार दिग्दर्शक हेमंत …
Read More »