Breaking News
Home / Sanket Patil (page 30)

Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

अभिजित बिचुकले यांचा अपघात.. अन्य चार साथीदारांना देखील झाली दुखापत

abhijit bichkule

अभिजित बिचुकले यांचा आज १० जानेवारी रोजी पुण्यात अपघात झाला आहे. आपल्या चार मित्रांसह ते गाडीने प्रवास करत असताना हा अपघात घडला. अभिजित बिचुकले यांना या अपघातात डोक्याला दुखापत  झाली आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य चार साथीदारांना देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे …

Read More »

​’ठासून जावा त्यांची ज्यांना वाटत होतं’.. प्रदीप खरेराच्या रडणाऱ्या व्हिडीओवर मानसी नाईकची खरमरीत प्रतिक्रिया

manasi naik husband pradeep kharera

लवकरच मानसी नाईक प्रदीप खेररापासून विभक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून लवकरच मला योग्य तो न्याय मिळेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. मानसी जेव्हा पासून विभक्त होणार असे तिच्या चाहत्यांना कळाले तेव्हापासून तिला चाहत्यांनी जुळवून घेण्याचा सल्ला देण्यास …

Read More »

तिला धड मराठी सुद्धा येत नाही.. श्रावणीच्या भूमिकेसाठी रितेशने जेनेलियालाच का घेतलं?

jiya shankar riteish deshmukh

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर २३ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाला देऊ केले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार …

Read More »

पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका.. मराठी चित्रपटाबद्दल स्वप्नील जोशी काय म्हणाला

swapnil joshi movies

मराठी मालिका, मराठी चित्रपट तसेच अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर, देशात आणि जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचे काम स्वप्नील जोशीला करायचे आहे. त्यासाठी लवकरच तो ओटीटी माध्यम मराठीतून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या नव्या वर्षात आपल्या मित्रांच्या मदतीने ‘वन ओटीटी’ या नावाने स्वप्नील जोशी एक प्रादेशिक माध्यम सुरू करत आहे. यातून …

Read More »

तू तेव्हा तशी मालिकेतील निलचा झाला साखरपुडा.. या अभिनेत्री सोबत लवकरच बांधणार लग्नाची गाठ

swanand ketkar akshata apte engagement

झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सौरभ आणि अनामिकाच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी स्वीकारलं आहे. या सोबतच मालिकेत राधा आणि निलची देखील प्रेम कहाणी जुळलेली पाहायला मिळते आहे. निलची भूमिका साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात सुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मालिकेतील निलचे लग्न …

Read More »

तीन वर्षांचा संसार मोडल्यानंतर हिंदी सृष्टीतील अभिनेत्याने मराठमोळ्या कलाकारासोबत बांधली लग्नाची गाठ

ketaki walawalkar rushad rana

वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी मराठी सेलिब्रिटी विश्वात लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज ४ जानेवारी २०२३ रोजी अनुपमा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता रुशद राणा याने केतकी वालावलकर हिच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केले आहे. या लग्नाला अनुपमा मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. तर बहुतेक हिंदी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी रुशद आणि केतकीचे लग्न …

Read More »

सर्वांना आदराने तुम्ही अशी हाक मारतो मग आईला तू असे का म्हणतो.. रितेशला विचारला प्रश्न

riteish deshmukh mother

रितेश देशमुख ने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याला खाजगी आयुष्यबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशा अनेक मुलाखतीतून रितेश सर्वांचा आदर राखतो, सर्वांना आदराने तुम्ही, आपण असेच बोलतो. अगदी आपल्या मुलांना देखील तो एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनेकदा अनुभवले असेलच. ह्याच मुद्द्यावर …

Read More »

स्वाभिमान मालिकेत विनायकची एन्ट्री.. हा अभिनेता साकारणार भूमिका

ambarish deshpande

स्टार प्रवाहवरील शोध अस्तित्वाचा या मालिकेत पल्लवी आणि शांतनूची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. मोठया आईच्या कटकारस्थानापासून ती सूर्यवंशी कुटुंबाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. मात्र आता विनायकच्या रूपाने आणखी एक अडथळा त्यांच्या संसारात लुडबुड करत आहे. मालिकेत मोठ्या आईचा मुलगा म्हणजेच विनायक सूर्यवंशी या पात्राची एन्ट्री झाली आहे. …

Read More »

फेब्रुवारी महिन्यात लग्न.. आता गोड बातमी देत अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पावलांचे होणार आगमन

prasiddhi kishor omkar vartak

गेल्या वर्षी अनेक गोड आठवणी सोबत घेऊन आता नविन वर्षात पाऊल टाकत आहे. असे म्हणत मराठी मालिका अभिनेत्रीने लवकरच होणाऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री आहे प्रसिद्धी किशोर. फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्धीने ओंकार वर्तक सोबत लग्नाची गाठ बांधली होती. लग्नानंतर घर संसारात रमलेल्या प्रसिद्धीच्या घरी आता चिमुकल्या पावलांचे आगमन …

Read More »

जाता जाता बिग बॉसच्या घरात फुलली नवीन प्रेमकहाणी.. दोघांच्याही डोळ्यात दाटले अश्रू

tejaswini prasad bonding

मराठी बिग बॉसच्या प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये देखील असे प्रसंग थोड्या फार प्रमाणात प्रेक्षकांना जाणवले. सुरुवातीलाच त्रिशूल मराठे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात छान बॉंडिंग जुळले. दोघेही नाशिकचे असल्याने त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध तयार झाले. मात्र त्यानंतर त्यांच्यात प्रेम जुळेल अशी आशा वाटत असतानाच त्यांच्यातील …

Read More »