आजवर अनेक प्रसिद्ध हिंदी रिऍलिटी शोमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली आहे. हिंदी इंडियन आयडॉलचा पहिला सिजन मराठमोळ्या अभिजित सावंतने जिंकला होता. तर नच बलीये या रिऍलिटी शोचा पहिला सिजन सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी जिंकलेला पाहायला मिळाला. तर नुकताच झालेला हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्येही मराठमोळ्या …
Read More »नेहा यशच्या लग्नाचे शूटिंग झाले पूर्ण.. पहा लग्नसोहळ्यातील खास फोटो
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन …
Read More »ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळी यांना प्रेक्षक वर्गाकडून शिव्यांची लाखोली वाहीलेली पाहायला मिळते. अर्थात ही त्यांच्या सजग अभिनयाची पावती असल्याने काही जाणकार प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील करताना दिसतात. मालिकेतला अनिरुद्ध सर्वांसमोर चांगला बनून अभिषेकला पुढे करून आपला डाव साध्य करताना दिसत आहे. …
Read More »’फक्त नावं कोणी ठेवू नका’.. ७५ वा वाढदिवस साजरा करताना अशोक सराफ झाले भावुक
४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० …
Read More »भाज्या ओरडून ओरडून म्हणत होत्या.. संकर्षण कऱ्हाडे गेला आईसोबत भाजी खरेदीला
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत संकर्षण कऱ्हाडेने साकारलेला समीर प्रेक्षकांना खूपच भावला आहे. मालिकेच्या सेटवरचा त्याचा बिनधास्त वावर आणि अफाट विनोदबुद्धी मुळे सह कलाकारांसोबत जुळलेले त्याचे बॉंडिंग हे मालिकेतून स्पष्ट दिसून येते. त्याचमुळे मालिकेतील त्याचे सिन पाहण्यास प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. अशातच तो किचन कलाकार तसेच नाटकांमधूनही सक्रिय आहे. त्यामुळे त्याचे शेड्युल …
Read More »KK आणि ज्योतीची लव्हस्टोरी.. वडिलांनी लग्नासाठी घातली होती अट
तू ही मेरी शब हैं, तडप तडप के, तुने मारी एन्ट्री, खुदा जाणे, अप्पडी पोडू, तू ही मेरी शब है, हम रहें या ना रहें, जरा सी दिल में दे जगह तू. सच केह रहा हैं दिवाना अशी कित्येक सुपरहिट गाणी गाऊन केकेने रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आपली आठवण ठेवली आहे. काल …
Read More »शांतनू आणि पल्लवीच्या लग्नाला सुपर्णाची साथ.. काय असणार यामागचा खरा प्लॅन
स्वाभिमान शोध अस्तिवाचा या मालिकेत नुकतेच शांतनू आणि पल्लवीने लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शांतनू आणि पल्लवीचे लग्न कधी होणार याकडे प्रेक्षक वाट पाहून होते. निहारिका सोबत शांतनूचे लग्न जुळले होते तर पल्लवी देखील गौरव सोबत लग्नाला तयार झाली होती. मात्र ऐन लग्नाच्यावेळी शांतनूने पल्लवीकडे …
Read More »५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा..९०च्या दशकातील नायिकांनी लावली हजेरी
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील …
Read More »तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?.. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अपूर्वाने दिले खास संकेत
शेवंताच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेली अपूर्वा नेमळेकर नुकतीच तिच्या आई सोबत दुबई वारी करताना दिसली. आभास हा या मालिकेतून अपूर्वाने मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा सांगाती मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अपूर्वाला शेवंताची भूमिका साकारण्याची …
Read More »शूटिंगवरून घरी येताना आला वाईट अनुभव.. पोलीस आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य घालण्याची केली विनंती
रात्री अपरात्री शुटिंगहून घरी परतत असताना कलाकारांना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले पाहायला मिळाले आहेत. रात्रीचा प्रवास करून ही कलाकार मंडळी जीव मुठीत घेऊन आपल्या घरी रवाना होत असतात. मात्र हा प्रवास करत असताना चोरांचा सुळसुळाट नाहक त्रास देणारा ठरला आहे. असाच काहीसा अनुभव अभिज्ञा भावे हिने देखील घेतला आहे. …
Read More »