झी मराठी वाहिनीने नेहमीच नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांना तुझ्यात जीव रंगला मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेतील राणा आणि पाठक बाईची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतील रील लाईफ कपल रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी गुपचूप …
Read More »प्रेग्नंन्ट असल्याच्या चर्चेवर सोनालीने दिले उत्तर
सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, नागेश भोसले अशी भली मोठी स्टार कास्ट लाभलेला ‘तमाशा Live’ हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांनी खटाटोप केलेला पाहायला मिळाला. गेल्या चार ते पाच दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद …
Read More »मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेत्याच्या वडिलांचे अभिनय क्षेत्रात पुनःपदार्पण
स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलगी झाली हो मालिकेतील माऊ म्हणजेच साजिरीचा भाऊ रोहन पाटीलची भूमिका साकारली आहे “सृजन देशपांडे” ह्याने. मालिकेतील रोहन सुरुवातीला विरोधी भूमिका साकारताना दिसला. त्याच्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळाली. सृजन बद्दल जाणून तुम्हाला नक्कीच …
Read More »आता पाणी घालणं शक्य नाही.. मानसी मागिकर यांनी सांगितल्या गोट्या मालिकेच्या आठवणी
दूरदर्शनवरील ९० च्या दशकातील ‘गोट्या’ ही मालिका बहुतेकांना आजही चांगली आठवत असेल. या मालिकेत जॉय घाणेकर याने गोट्याची भूमिका निभावली होती. तर मानसी मागिकर यांनी माईंची भूमिका साकारली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या मानसी मागिकर नेहाच्या काकूंची भूमिका साकारत आहेत. ‘का रे दुरावा’, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतूनही …
Read More »लेक माझी दुर्गा मालिकेत या अभिनेत्याची एन्ट्री..
कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा या मालिकेत लवकरच एक धक्कादायक ट्विस्ट येणार आहे. नुकतेच दुर्गाच्या आईने आत्महत्या केली असल्याचे दिसून येते. मात्र माझी आई आत्महत्या करूच शकत नाही असा संशय तिला सतावत आहे. एकीकडे आपल्या आईच्या काळजीत असणाऱ्या दुर्गाचे आयुष्य एक गूढ बनले आहे. जयसिंगच्या आईला दुर्गा अगोदरपासूनच पसंत नव्हती. …
Read More »शेठची पेठ बंद झाली म्हणत मालिकेला दिला भावनिक निरोप
झी मराठी वाहिनीवर आता नवीन मालिका आणि नवीन शो दाखल होत आहेत. बहुतेक मालिकांचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कलाकारांनी एकमेकांना भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच मन उडू उडू झालं या मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यावेळी कलाकारांनी एकत्र येऊन एक छानशी सेन्डऑफ पार्टी अरेंज केली होती. हृता …
Read More »पुण्यातील रिक्षाचालकाची अरेरावी.. सैराट फेम अरबाज शेखला नाहक त्रास
रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील निलची भूमिका साकारली या अभिनेत्याने
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेतील सौरभ आणि अनामीकाची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकत आहे. मात्र अजूनही राधा आणि कावेरी आईचा त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. अनामिका आणि सौरभ जर लग्न करणार असतील तर राधा आणि हितेनच्या लग्नाला त्याच्या बाबांचा विरोध असणार हे राधाने स्पष्ट केले होते त्यामुळे ती सौरभला …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत या सुंदर अभिनेत्रीची एन्ट्री
गेल्या काही दिवसांत मालिकांमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीचा फंडा जोरात सुरू आहे. मालिकेत जर संथपणा आला असेल तर तो नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे कमी होत असल्याचं लक्षात आल्यामुळे आजकाल अनेक मालिकांमध्ये सुरू असलेल्या कथेत नवं पात्र दाखल होत आहे. प्रेक्षकांनाही मालिकेतील हा बदल कधी आवडतो तर कधी प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. पण …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेतील आणखी एका कलाकाराची एक्झिट.. शेवटचा सिन संपताच इंद्रा झाला भावुक
मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच …
Read More »