सोनी मराठी वाहिनीवर गुरुवारपासून पोस्ट ऑफिस उघडं आहे ही नवीन मालिका प्रसारित झाली आहे. काल या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. वनिता खरात, ईशा डे, संदेश उपशाम, शिवाली परब, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. अरुण कदम, पृथ्वीक प्रताप अशी हास्यजत्राची कलाकार मंडळी या मालिकेतून हलकी फुलकी कॉमेडी करताना दिसली. त्यामुळे …
Read More »मृण्मयी गेली महाबळेश्वरच्या घरात राहायला.. पण घरात प्राणी घुसू लागल्याने उडाला गोंधळ
मृण्मयी देशपांडे सध्या आपल्या नील अँड मोमो हा व्यवसाय सांभाळण्यासाठी महाबळेश्वरला वास्तव्यास गेली आहे. इथे तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून शेतजमीन खरेदी केली होती. तिथे तिनं एक छानसं टुमदार असं फार्म हाऊस सुद्धा बांधलं आहे. या नवीन घराचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, निसर्गाच्या सानिध्यात ती आपल्या नवीन वर्षाचे स्वागत …
Read More »चित्रपट रिलीज करायचा असेल तर खिशात लाखो करोडो रुपये हवेत.. रमाईचा इतिहास दाखवण्यासाठी अभिनेत्रीची धडपड
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर यांचा इतिहास आजवर अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून पाहायला मिळाला. पण या बहुतेक प्रोजेक्टमधून त्यांना दुःखी, कष्टी, शेण काढणारी, गौऱ्या थापणारी रमाई दाखवली आहे. खरं तर रमाईंच्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळल्यानेच डॉ बाबासाहेब विदेशात जाऊन आपले शिक्षण घेत होते. आपल्या …
Read More »तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर
जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जरूर जा अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं …
Read More »डॅम इट आणि बरंच काही.. महेश कोठारे यांचं आत्मचरित्र प्रकाशित
बालकलाकार ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि मालिका निर्माता म्हणून महेश कोठारे यांनी यशाचा एकेक टप्पा सर करत मराठी सृष्टीत स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं आहे. छोटा जवान, राजा और रंक मधुन बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. पुढे जाऊन मराठी चित्रपटातून नायकाच्या तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या. मात्र त्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आणि …
Read More »गौतमी पाटीलचा पहिला मराठी चित्रपट थेट थायलंडला होणार शूट.. हा अभिनेता साकारणार नायकाची भूमिका
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती गौतमी पाटीलच्या नावाची. राज्यभर कार्यक्रम करणारी गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. अनेक ठिकाणी तिला कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येऊ लागले आहे. मात्र आता गौतमीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच गौतमी मराठी चित्रपटातून नायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. …
Read More »बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट.. हे अपेक्षित होतंच म्हणत प्रेक्षकांनी
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या शोचा विजेता कोण होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मराठी बिग बॉसचा चौथा सिजन फ्लॉप ठरला असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र या शोने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत मागच्या बिग बॉसच्या तुलनेत …
Read More »अरबाज समोर येताच जेनेलियाने.. अरबाज खानचा एटीट्यूड पाहून लोक करतायेत जेनेलियाचं कौतुक
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला जेनेलिया आणि रितेश देशमुखच्या मुलांना नेहमी आमंत्रित करण्यात येते. अनेकदा रियान आणि राहील या बॉलिवूड स्टार किड्सच्या बर्थडे पार्ट्या आई वडिलांसोबत अटेंड करताना दिसले आहेत. वेड चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने रितेश व्यस्त असल्याने तो सलमान खानच्या भाचीच्या बर्थडे पार्टीला जाऊ शकला नव्हता. मात्र जेनेलिया आपल्या दोन्ही …
Read More »म्हणून तुम्ही हात जोडून आभार मानायला हवेत.. कॅमेऱ्यासमोर हात जोडणाऱ्या मुलांबद्दल रितेशने दिले स्पष्टीकरण
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आपल्या वेड चित्रपटाच्या प्रमिशनसाठी ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. या मुलाखतीमधून जेनेलिया आणि रितेशच्या अनेक खाजगी गोष्टींबद्दल देखील विचारण्यात येते. नुकतेच मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल यांच्या किचनमध्ये देखील जेनेलियाने हजेरी लावली होती. सगळ्यांना उत्सुकता होती की जेनेलिया आपल्या मुलांना डब्यात काय देते. हे जाणून घेण्यासाठी मधुराने …
Read More »झी मराठीवर दाखल होतीये नवी मालिका.. माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत नेहाची स्मरणशक्ती पुन्हा परतली नसली तरी, तिच्या लग्नासाठी यशचे स्थळ सुचवण्यात आले आहे. अनुष्का यशसोबत लग्नाला होकार देते, मात्र तिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल देखील लवकरच कळणार आहे. पुढच्या आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. …
Read More »