बॉलिवूड चित्रपटात आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी नशीब आजमावलं आहे. यात कोणाला यश मिळाले तर कोणाला अपयश पचवावे लागले. आपल्या कारकिर्दीत केवळ १२ चित्रपट देऊनही ही अभिनेत्री प्रेक्षकांना दाखल घ्यायला लावणारी ठरली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री बॉलिवूड सृष्टीला रामराम ठोकून घर संसारात रमली आहे. ही अभिनेत्री आहे अंतरा माळी. …
Read More »आजारपणातून बरे झाल्यानंतर काम मिळवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्याची धडपड..
मराठी सृष्टीला मागील काही दशकात अनेक हरहुन्नरी कलाकार लाभले. त्यातील बऱ्याचशा कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे, तर काही कलाकार मंडळी आजारपणामुळे या क्षेत्रापासून दूर आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवणारे अभिनेते चेतन दळवी हे देखील गेल्या काही वर्ष भरापासून अभिनय क्षेत्रापासून अलिप्त आहेत. चेतन दळवी यांनी विनोदी अभिनेते …
Read More »संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांची लव्हस्टोरी.. दुसऱ्याच भेटीत ६४ रूपयांमुळे गेलेली इज्जत
डिसेंबर २०२२ मध्ये मराठी मालिका सृष्टीतील कलाकारांनी साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नाची बेडी मालिका फेम संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी गुपचूप साखरपुडा केला होता. हे कधी आणि कसं घडलं याबाबत सेलिब्रिटींना आणि त्यांच्या चाहत्यांना देखील माहीत नव्हतं. म्हणूनच व्हॅलेंटाईनच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक मुलाखत …
Read More »असा साजरा झाला हेमांगी कविचा व्हॅलेन्टाईन आणि साखरपुडा.. पहिल्या गिफ्टची गोष्ट
हेमांगी कवी तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेच पण तिच्या लिखाणाचे सुद्धा आता अनेकजण चाहते झालेले आहेत. सेटवरील टॉयलेटच्या असुविधांवर परखडपणे मत व्यक्त करणारी हेमांगी, ताज हॉटेलचा पहिला अनुभव घेणारी हेमांगी आणि बाई बुब्स आणि ब्रा वरून चर्चेत राहिलेली हेमांगी तिच्या लिखाणातून नेहमीच परखड आणि तेवढीच आत्मविश्वासू वाटली आहे. …
Read More »मराठीसह आता हिंदी बिग बॉसवर प्रेक्षकांची नाराजी.. एम सी स्टॅनने जिंकली एवढ्या लाखांचे बक्षीस
काल रविवारी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड फिनाले पार पडला. हा सिजन प्रेक्षकांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवताना दिसला होता. कारण मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे या शोमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करून होता. शिवने शो जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे टॉप ५ च्या यादीत प्रवेश करताच प्रेक्षकांनी …
Read More »सेटवर भांडी घासणे ते चित्रपटातील विनोदी कलाकार.. असा आहे दिग्गज अभिनेत्याचा प्रवास
मराठी हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या विनोदी कलाकारांपैकी हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेते धुमाळ होय. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी हिंदी मराठी चित्रपटातून ओळख बनवली होती. एक विनोदी अभिनेता, सहनायिकेचा वडील ते खलनायक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत साकारल्या होत्या. आज या हरहुन्नरी कलाकाराबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. …
Read More »येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओमचा साखरपुडा..
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला ही लोकप्रिय मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. या मालिकेतील मुख्य नायक म्हणजेच शाल्व किंजवडेकर आता लवकरच लग्नबांधनात अडकताना दिसणार आहे. ओमला त्याची स्वीटू मिळाली अशी गोंडस प्रतिक्रिया चाहत्यांकडून त्याला मिळू लागली आहे. ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकर यांच्या …
Read More »अभिनयातला विनोदवृक्ष.. चित्रपटात घरगड्याची भूमिका राखून ठेवलेले कलावंत
सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला. सांगत्ये ऐका या तमाशा प्रधान चित्रपटातलं हे गाणं गाजलं ते अभिनेते वसंत शिंदे यांच्यामुळं. खरं तर चित्रपटातून विनोदी भूमिका करणे आणि खऱ्या आयुष्यात त्या जगणे. या दोन्ही गोष्टी वसंत शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या होत्या. आज वसंत शिंदे यांच्याबद्दल …
Read More »पहिला प्रेमविवाह म्हणून मराठी सृष्टीतील या दिग्गज अभिनेत्याचं लग्न खूप गाजलं होतं..
प्रेमविवाह ही कल्पना आता सर्वसामान्यांनी देखील स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे. बॉलिवूड चित्रपटातून अशा गोष्टी आपल्या मनावर रुजत गेल्या. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटात सुद्धा अशा कथानकांना उत येऊ लागला होता. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रेमविवाह करून एक नवा पायंडा प्रेक्षकांच्या मनात बिंबवला होता. अनेक कलाकारांनी त्या काळात आपल्याच सहकलाकारासोबत लग्नाची गाठ बांधलेली …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर कविता मेढेकर यांचे मालिका सृष्टीत पुनःपदार्पण
अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून “पैलतीर” मालिकेसाठी ऑडिशन दिली. आणि बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना …
Read More »