माणूस जन्माला आला की त्याच्या नावापुढे जात चिकटवली जाते. याच जातीवरून नेहमी वाद घडत आलेले आहेत. हीच जात पाहून शिक्षणाच्या सवलती दिल्या जातात, त्यांना नोकऱ्या दिल्या जातात. जात का लावायची याचे उदाहरण देताना किरण माने शाहू महाराजांचे एक उदाहरण देतात. त्यात ते म्हणतात की, “महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या …
Read More »अपूर्वा नेमळेकरचे आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन.. या मालिकेत झाली दमदार एन्ट्री
बॉडी शेमिंगवरून ट्रोल होणं ह्या गोष्टी अनेक अभिनेत्रींना सहन कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं त्यांना खूप गरजेचं असतं. हे ट्रोलिंग सुकन्या कुलकर्णी मोने यांनाही चुकलेलं नव्हतं. सुकन्या कुलकर्णी यांना पॅरॅलीसिसचा अटॅक येऊन गेला होता. त्यादरम्यान त्यांचे वजन इतके वाढले की परिणामी त्यांना चाहत्यांनी वजन कमी करण्याचा सल्ला …
Read More »अजिंक्य राऊत सोबत झळकणार ही अभिनेत्री.. नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
विठू माऊली या मालिकेने अजिंक्य राऊतला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. काही मोजक्या चित्रपटानंतर मन उडू उडू झालं या झी मराठीवरील मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसला होता. या मालिकेनंतर अजिंक्य पुन्हा एकदा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. अजिंक्य लवकरच सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून …
Read More »असा हवाय स्नेहल शिदमला आयुष्याचा जोडीदार.. वडिलांनीच केला खुलासा
चला हवा येऊ द्या हा शो स्नेहल शिदमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या शोच्या स्पर्धेमध्ये स्नेहलने सहभाग दर्शवला आणि तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत विजयाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर स्नेहल शिदमचे नाव एक विनोदी अभिनेत्री म्हणून चर्चेत राहिले. बालपण अतिशय हलाकीच्या परिस्थितीत गेलेल्या स्नेहलला हे यश मिळालेले पाहून …
Read More »बिग बॉसच्या ओटीटी सिजन २ मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
सलमान खान होस्ट करत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनला लवकरच सुरुवात होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच चर्चेत राहिलेली नवाजुद्दीन सिद्दीकीची विभक्त पत्नी आलिया सिद्दीकी. तसेच विनाश सचदेव आणि त्याची अगोदरची गर्लफ्रेंड पलक पुरस्वानी यांचा समावेश असल्याचे म्हटले …
Read More »मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडेचा राजकारणात प्रवेश
मराठी बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या सिजनची विजेती ठरलेली मेघा धाडे हिने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. काल पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एका सोहळ्यात मेघा धाडे हिने भाजपाचा झेंडा हाती घेतलेला पाहायला मिळाला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेघा धाडे हिने पक्ष प्रवेश स्वीकारला. यावेळी सरचिटणीस विक्रांत …
Read More »इतकं कोणी सुंदर असू शकतं का.. श्रुती मराठेचं घायाळ करणारं फोटोशूट
मराठी सृष्टीला आजवर अनेक देखण्या नायिका लाभलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे. श्रुती मराठे तिच्या निस्सीम सौंदर्याने आजही अनेकांना भुरळ घालताना दिसते. मराठमोळी असून श्रुती मराठेने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले ते तमिळ चित्रपटातून. तमिळ चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे मादक अभिनेत्री असा तिच्यावर एक ठपका बसवण्यात आला होता. मात्र राधा …
Read More »काम मिळत नाही म्हणून जितेंद्र जोशी आणि श्रेयस तळपदे पोहोचले होते स्वामींच्या मठात.. आठवणीतला किस्सा ऐकून श्रेयस झाला भावुक
बहुचर्चित खुपते तिथे गुप्ते या शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. हा एपिसोड प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या शोची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. येत्या रविवारच्या खुपते तिथे गुप्तेच्या भागात श्रेयस तळपदेला आमंत्रित करण्यात आले आहे. श्रेयस तळपदे या मुलाखतीत …
Read More »महाभारत मधील शकुनी मामाची भूमिका साकारणारा अभिनेता रुग्णालयात दाखल.. प्रकृती खालावल्याने वाढली चिंता
बीआर चोप्रा यांची महाभारत ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील शकुनी मामाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुंफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृती बाबत मैत्रिण आणि अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावरून अपडेट दिली आहे. सोबतच गुफी पेंटल …
Read More »अलका कुबल यांची लेकीसह येरवडा कारागृहाला भेट.. हे आहे कारण
मराठी चित्रपटातून सोज्वळ, सोशिक नायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांनी नुकतीच पुण्याच्या येरवडा कारागृहाला भेट दिली. केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता अलका कुबल नेहमी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांशी सुसंवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत असतात. यावेळी त्यांची धाकटी लेक डॉ कस्तुरी आठल्ये ही देखील त्याठिकाणी उपस्थित होती. येरवडा येथील महिला कारागृहात …
Read More »