मन उडू उडू झालं मालिकेतील कार्तिक साळगावकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही भूमिका ऋतुराज फडकेने साकारली होती. ऋतुराज एक गुणी अभिनेता आहे. त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. या स्ट्रगलच्या काळात ऋतुराजला महेश कोठारे यांनी मोठी मदत केली. यावेळी ऋतुराज हा किस्सा सांगताना भावुक झाला. …
Read More »आमच्या पप्पानी गणपती आणला, गाणं तुफान हिट.. या बालगायकांनी गायलंय हे गाणं
सगळीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अशातच आता गणेश उत्सवानिमित्त साठी नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका चिमुरड्याने शालेय पोशाखात एका गाण्यावर रील तयार केले आहे. हे हटके रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुरड्याचा रिल्स मधला निरागस अभिनय पाहून अनेकांनी त्यांचं मोठं कौतुक केलेलं …
Read More »अभिनेत्रीच्या हातावर सजली मेहेंदी.. साखरपुड्याची झाली जोरदार तयारी
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच नात्याच्या बंधनात अडकणार आहे. कालच या अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याची तारीख जाहीर करताच अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला होता. ही अभिनेत्री आहे मीरा जोशी. मीरा जोशी ही गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत अभिनेत्री तसेच नृत्यांगना म्हणून कार्यरत आहे. डान्सच्या अनेक रिऍलिटी शो मध्ये मीराने सहभाग दर्शवला होता. …
Read More »मालिका सुरू असतानाच हार्दीकच्या आईने मांडला होता लग्नाचा प्रस्ताव.. मालिका संपली तरीही
डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे …
Read More »रसिका सुनीलच्या नव्या फोटोशूटवर भडकले चाहते.. कमेंट सेक्शनच केले बंद
अभिनेत्री म्हटलं की कुठल्या न कुठल्या कारणावरून नेटकऱ्यांकडून त्यांना ट्रोल केलं जातंच. बहुतेक अभिनेत्री अशा ट्रोलिंगवर मौन सोडतात, तर काही जणी त्या निगेटिव्ह कमेंट्सना इग्नोर करतात. मात्र रसिका सुनीलने चक्क तिचं कमेंट सेक्शनच बंद करून चाहत्यांची तिने बोलती बंद केलेली पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच काही खास आहे. रसिका …
Read More »हास्यजत्रेच्या अभिनेत्रीने वाढदिवसाला खरेदी केली महागडी गाडी.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वरील कार्यक्रम गेली पाच वर्षे प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या पाच वर्षात महाराष्ट्रातील हास्यजत्रेच्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. काही दिवसांपूर्वीच या शोने एक ब्रेक घेतला होता. ब्रेकमध्ये पहिल्यांदाच कलाकारांनी परदेशात जाऊन लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाली परब, गौरव …
Read More »खाष्ट कजाग सासूच्या भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
आज २६ ऑगस्ट ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा वागळे यांचा स्मृतिदिन. मनोरमा वागळे या मराठी, हिंदी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात होत्या. गंमत जंमत, घर जावई, राजाने वाजवला बाजा, सगळीकडे बोंबाबोंब अशा चित्रपटातून त्यांनी खाष्ट कजाग सहाय्यक भूमिका तर कधी विनोदी ढंगाच्या भूमिका साकारल्या होत्या. मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या …
Read More »माझा अपघात झाला तेव्हा त्या माणसाने मला उभं केलं रे.. जितेंद्र जोशीच्या कठीण काळातला किस्सा
खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये आजवर नामवंत राजकारण्यांनी तसेच कलाकारांनी हजेरी लावलेली आहे. येत्या रविवारच्या भागात अभिनेता, कवी जितेंद्र जोशीला आमंत्रित करण्यात आलं आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या आयुष्यातले अनेक मजेदार किस्से आणि काही आठवणी इथे शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईच्या रस्त्यावर एका वाट चूकलेल्या मावशीची मदत केली हे सांगताना जितेंद्र …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन.. ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभीनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अल्पशा आजाराने मुंबईत त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सीमा देव यांना २०२० पासून अल्झायमर सारख्या …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. ट्विस्टमुळे मोनिकाचा भूतकाळ उलगडणार
स्टार प्रवाह या वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मोनिकाचा मित्र शुभंकर ठाकूर याची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाच्या जवळचा असला तरी तोच पिहुचा बाप आहे का याचा मालिकेत लवकरच …
Read More »