सोशल मीडिया असे माध्यम आहे ज्यातून तुम्ही सतत चाहत्यांच्या संपर्कात राहू शकता. सतत फोटो आणि रील करताना तुम्ही चर्चेत राहिले जाता. यातूनच कामं मिळत राहतात असा एक गोड गैरसमज कलासृष्टीत रुळला आहे. त्याचमुळे अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाशी जोडली गेली आहेत. मात्र एक काळ असा होता जिथे या सोयी सुविधांच्या …
Read More »बिग बॉसने घेतला मोठा निर्णय… नॉमिनेशन चक्रातील सदस्यांना बसणार धक्का
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या घरातील सदस्यांमध्ये ऑल इज वेल काही होताना दिसत नाही. पहिल्या भागापासून भांडण, वाद सुरूच आहे. कोण कुणाला दगड म्हणतो तर कोण मूर्ख म्हणतो. यावरून बिग बॉस मराठीचं चौथं पर्व चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडून दीड महिना झाला आहे. या दीड महिन्यात …
Read More »यशश्री आणि महेश मांजरेकर यांच्यात झाला मोठा वाद.. मांजरेकर सेट सोडून गेले निघून
मराठी बिग बॉसचा शो गेल्या आठवड्यापासून चांगलाच चर्चेत आला आहे. एका टास्कमध्ये किरण माने आणि विकासच्या खेळीवर सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसला होता. बिग बॉसचा शो हा स्क्रिप्टेड असतो असे अनेक प्रेक्षकांना वाटते; कारण या घरातली मंडळी विकेंडच्या चावडीवर नटून थटून येत …
Read More »बिग बॉसच्या घरातली ही अभिनेत्री शूटिंगला घेऊन जाते स्वतःची रिक्षा..
बिग बॉसचा शो राडा, भांडणं, वाद या गोष्टींमुळे कायम चर्चेत राहिलेला दिसतो. नुकताच हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉसचा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दोन्ही शोची करेंज सामान्य प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करताना दिसली आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या चौथ्या सिजनमध्ये देखील चित्रपट मालिका क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घेतला …
Read More »“लोक हसतात, पाठीमागुन टोमणे मारतात पण..” बॉलिवूडची ही मराठमोळी अभिनेत्री चक्क रिक्षा चालवत सेटवर येते
बॉलिवूड आणि मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून देखील रिक्षा चालवते? शक्यच नाही, काहीही काय सांगता राव ! हिरोईनने आलिशान गाडीतून फिरावे, भरमसाठ पैसे कामविणारी अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून सेटवर येते असं कुठं असतंय का.. यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड असले तरी हे अगदी खरे आहे. हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका …
Read More »