Breaking News
Home / Tag Archives: vishhal nikam

Tag Archives: vishhal nikam

तू तिला फोन कर, तिच्याशी बोल.. असं म्हणताच विशालने आईला तिच्याबद्दल सांगण्यास अडवलं

vishhal nikam mother at big boss house

बिग बॉसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या घरच्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला विकासच्या पत्नीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून विकास आणि इतर सदस्यांची भेट घेतली. मिराचा भाऊ, सोनालीची आई यांनी देखील पहिल्या दिवशी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या भागात जयची आई बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या पाहायला …

Read More »

महेश मांजरेकर का भडकले सोनालीवर? विशाल आणि सोनालीचं गुपित नेमकं आहे तरी काय?

sonali patil vishhal nikam secret big boss marathi 3

बिग बॉसच्या चावडीवर आज महेश मांजरेकर कोणाची खरडपट्टी काढणार आणि कोणाचं कौतुक करणार याची उत्सुकता आहे. बिग बॉसच्या कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान विकास आणि विशाल यांच्यात काल पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळाला. विकास जयला हाक मारतो त्यावेळी विशाल माझ्याशी बोल म्हणतो. तेव्हा विकास जयला बॉस आणि विशाल त्याचा नोकर आहे …

Read More »

“जवळची माणसंच जास्त त्रास देतात”.. बिग बॉसच्या घरात विशाल पडला एकाकी

vishhal nikam big boss marathi house

बिग बॉसच्या चावडीवर नेहमीप्रमाणे ए टीमला महेश मांजरेकर यांनी धारेवर धरले मात्र ही टीम यातून काहीच बोध घेत नाही अशीच चिन्ह दरवेळी पाहायला मिळाली. स्नेहा, मीरा, गायत्री यांना नेहमीच मांजरेकरांनी झापलं आहे मात्र तरीदेखील एका कानानी ऐकायचं दुसऱ्या कानानी सोडून द्यायचं असच ह्यांच्याबाबतीत घडत आहे असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे. …

Read More »

तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का? महेश मांजरेकर यांच्या मते टॉपचा स्पर्धक ठरला सर्वांचा लाडका…

big boss marathi top contestants

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. या सिझनमध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक घरात एकत्र आले. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे स्नेहा, गायत्री, दादूस आणि मीरा यांच्याविषयी सोशल …

Read More »

मैत्री असावी तर अशी.. विकासने केस कापताच विशालने जे केले ते पाहून व्हाल थक्क..

vishhal nikam vikas patil

बिग बॉसच्या घरात सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येत आहेत. या आठवड्याचा कॅप्टन बनण्यासाठी विशाल आणि जय यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. या दोन्ही कॅप्टन पदाच्या दावेदारांना सपोर्ट करणाऱ्या सदस्यांना आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. यात विकासने आपले डोक्यावरचे केस गमावलेले नुकतेच निदर्शनास आले आहेत तर बिग बॉसने दिलेल्या …

Read More »