Breaking News
Home / Tag Archives: vishal nikam

Tag Archives: vishal nikam

उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत.. दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या देवज्ञावर नातेवाईक संतापले

akshay kumar historical marathi movie

​महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्या​​साठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना …

Read More »

प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा विशाल निकम नक्की आहे तरी कोण?… अभिनय क्षेत्रात तो कसा आला…

actor vishal nikam

बिग बॉसच्या घरात राहून वेगवेगळ्या टास्कमधून विशाल निकमने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत त्यामुळे तो बिग बॉसच्या सिजन ३ मधला एक तगडा सदस्य असल्याचे मत त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. मधल्या काही दिवसात विकास सोबत झालेल्या वादामुळे विशालवर टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विकास आणि विशालची मैत्री प्रेक्षकांना पुन्हा …

Read More »

सततच्या वादांमुळे विशाल निकमच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी..

vishal nikam big boss serial

मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच जय, गायत्री आणि स्नेहा या सर्वावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. सतत वाद घालणे, ओरडून बोलणे यामुळे बिग बॉसच्या घरातले हे सदस्य ट्रोल होताना दिसत होते. मात्र आदेशच्या एक्झिट नंतर गेल्या काही दिवसांपासून घरातील आणखी एका सदस्यावर प्रेक्षकांनी आता नाराजी दर्शविलेली पाहायला मिळत आहे. हा सदस्य …

Read More »

हा कसला खेळ? गळ्याला धरून मागे खेचल्याने उत्कर्ष शिंदेला झालेल्या दुखापतीवर नाराजी..

vikas utkarsh big boss scene

मराठी बिग बॉसच्या घरात आठवड्याला वेगवेगळे टास्क देण्यात येतात. हे टास्क पूर्ण करत असताना स्पर्धकांमध्ये बाचाबाची, हाणामारी झालेली नेहमीच पाहायला मिळते यावर प्रेक्षकांनी देखील नेहमीप्रमाणे नाराजी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये विशाल आणि विकास धावत येऊन उत्कर्षला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी विकास उत्कर्षच्या गळ्याला धरून मागे खेचतो या …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण

bhushan pradhan jai bhavani jai shivaji

स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा । मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।। कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …

Read More »