मोरूची मावशी अजरामर करणारे विजय चव्हाण यांना आपल्यातून जाऊन जवळपास ६ वर्षे झाली आहेत. विजय चव्हाण पडद्यावर जेवढे शिस्तबद्ध वाटायचे तेवढे ते प्रत्यक्षात नसायचे, खऱ्या आयुष्यात ते खूपच अवखळ होते. आयुष्यात त्यांनी कधीच घड्याळ आणि मोबाईल वापरला नव्हता हे त्यांच्याबाबतीत विशेष म्हणावं लागेल. सांसारिक वृत्ती त्यांच्यात असायची. हीच आठवण त्यांची …
Read More »घोटाळेच्या या लुकवर टीका झाली होती.. त्यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं
भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ …
Read More »मुलगी झाली हो.. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्ती..
हिंदी सेलिब्रिटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिला काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्ती झालेली पहायला मिळाली. मुलीच्या आगमनाने कपूर कुटुंबिय भलतेच खुश झालेले दिसले. यांच्या जोडीलाच बिपाशा बसुने देखील मुलीला जन्म दिला. त्यामुळे हिंदी सृष्टीत सध्या सगळीकडुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. एकीकडे ही धामधूम साजरी होत असतानाच मराठी सेलिब्रिटींनी …
Read More »विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो
सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला …
Read More »आज खरंच बाबा हवे होते.. विजय चव्हाण यांच्या आठवणीत वरद झाला भावुक
सुपर स्टार विजय चव्हाण यांनी मराठी सृष्टीत विनोदी कलाकार म्हणून स्वतःची छाप सोडली होती. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा विशेष कौतुकास्पद ठरली. विजय चव्हाण यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच. नाटकातील एका पात्राच्या गैरहजेरीत त्यांनी काम केले होते. इथूनच आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो अशी जाणीव त्यांना …
Read More »