Breaking News
Home / Tag Archives: varsha usgaonkar

Tag Archives: varsha usgaonkar

रात्री बाराला दाखवा.. गौरी जयदीपचा पुनर्जन्म पाहून भडकले प्रेक्षक

sukh mhanje nakki kay asta

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कटकारस्थान करून बिनधास्त राहणारी शालिनी आता गौरी आणि जयदीपला कायमचा संपवण्याचा घाट घालत आहे. गौरी आणि जयदीप या दोघांची मालिकेतून एक्झिट होणार, मात्र या नंतर ही मालिका २५ वर्षांचा लीप घेणार आहे. …

Read More »

कुठली अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते.. अशोक मामांनी दिलं भन्नाट उत्तर

ashok mama varsha usgaonkar reema lagoo

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश …

Read More »

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची हवाहवाई चित्रपट प्रीमिअरच्या शोला हजेरी.. तुम्ही ओळखलं का

hawahawai premier leela gandhi

महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री  निमिषा सजयन मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्राजक्ता हनमघर, स्मिता जयकर, मोहन जोशी, वर्षा उसगावकर, गौरव मोरे, सिध्दार्थ जाधव, गार्गी फुले, सीमा घोगळे. समीर चौघुले यांसारखे बरेचसे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत. …

Read More »

आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये जयदीप आणि मल्हारचा रॅम्पवॉक.. हाय हिल्स सँडेलमुळे उडाला गोंधळ

jaydeep malhar aata hou de dhingana

टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने आजवर अनेक रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणले. किचन कल्लाकार, बँड बाजा वरात सेलिब्रिटी पर्व, बस बाई बस या रिऍलिटी शोची जादू काही प्रमाणात प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसली. मालिका, चित्रपटां व्यतिरिक्त आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी या रिऍलिटी शोला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. …

Read More »

​पुन्हा वाजणार डोक्यात टिक टिक​.. संजय जाधव यांची पोस्ट चर्चेत

duniyadari movie

​टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ​​दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक …

Read More »

१६-१७ वर्षे झाली अजूनही त्या तशाच आहेत.. मिलिंद गवळी यांनी सांगितली खास आठवण

varsha usgaonkar milind gawali

​एक अभिनेता म्हणून मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यातून क्वचित प्रसंगीच एखाद्या नायिके सोबत वारंवार काम करण्याची संधी उपलब्ध होते. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मिलिंद​​ गवळी यांना देखील सिया पाटील, प्रज्ञा जाधव, स्मिता शेवाळे, शिल्पा तुळसकर, दीपाली भोसले, सुलेखा तळवळकर, वर्षा उसगांवकर अशा नायिकांसोबत काम करता आले. अशातच …

Read More »

गौरीने दिलं शालिनीला चॅलेंज.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका रंजक वळणावर

sukh mhanje nakki kay asta gauri shalini

​सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनी आणि देवकीला धडा शिकवणारी डॅशिंग गौरी प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. गौरी माईंजवळ जाऊन खऱ्या गौरीलाच गौरी असल्याचे नाटक करावे लागतंय, पण आपण यातून बाहेर पडू असे बोलून जाते. मात्र माईंच्या वेशात तिथे …

Read More »

शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका

sher shivraj movie bahirji naik

मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …

Read More »

प्रशांत दामले यांना होती विसरण्याची सवय.. त्यांचे अपरिचित मजेशीर किस्से

prashant damle

​प्रशांत दामले म्हणजे मराठी सृष्टीतील हास्याचा एक​ खळखळत्या उत्साहाचा झरा असे म्हटले जाते. साखर खाल्लेला माणूस, मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट,​ बहुरुपी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या​ बहुतेक नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ​मिळाल्याने ​१००० हून अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रात काम न …

Read More »

​​सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे दुःखद निधन

actress aasha gopal mother

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची लाडकी अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. आईच्या जाण्याने आई नाही तर काहीच नाही, मायेचं कवच देवानं नेलं अशी भावना व्यक्त …

Read More »