स्वप्नील जोशी सध्या वाळवी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वाळवी चित्रपट १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने मीडियाला मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतीत तो सव्वा कोटींची गाडी खरेदी करण्याचा एक किस्सा सुद्धा सांगताना दिसतो आहे. दुनियादारी, चेक मेट, मितवा, तू ही रे, मुंबई पुणे मुंबई आणि …
Read More »पॉपकॉर्न महाग वाटत असतील तर खाऊ नका.. मराठी चित्रपटाबद्दल स्वप्नील जोशी काय म्हणाला
मराठी मालिका, मराठी चित्रपट तसेच अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही तर, देशात आणि जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचे काम स्वप्नील जोशीला करायचे आहे. त्यासाठी लवकरच तो ओटीटी माध्यम मराठीतून येण्यासाठी प्रयत्न करत आहे. या नव्या वर्षात आपल्या मित्रांच्या मदतीने ‘वन ओटीटी’ या नावाने स्वप्नील जोशी एक प्रादेशिक माध्यम सुरू करत आहे. यातून …
Read More »नामांकन सोहळ्यात यशला डावलल्यामुळे चाहत्यांची नाराजी..
झी मराठी वाहिनीवर लवकरच झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२२ हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्यासाठी झी मराठी वाहिनीने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. नुकतेच या वाहिनीने नॉमिनेशन पार्टी आयोजित केली होती. झी मराठीवरील कलाकारांनी या पार्टीत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या नामांकन सोहळ्यात सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू …
Read More »मी तुला जन्म दिला नाही, स्वप्नीलने मुलगी मायराला सांगितलं सत्य.. चाहतेही झाले अवाक
आजकाल सेलिब्रिटी कलाकारां इतकीच त्यांची मुलंही लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे स्टार किड्स चाहत्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. अशाच स्टारकिड्स मध्ये प्रसिध्द आहे ती अभिनेता स्वप्नील जोशीची मुलगी मायरा. मायरा ही नेहमी स्वप्नीलच्या इंस्टाग्राम पेजवरच्या व्हिडिओमध्ये दिसते. स्वप्नील …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील हितेनची आईसाठी भावनिक पोस्ट..
झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेला नुकताच एक धक्कादायक ट्विस्ट मिळाला आहे. अनामिका आणि सौरभच्या लग्नाची तयारी सुरू झाली असतानाच, अनामीकाच्या पहिल्या नवऱ्याची या मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे. ही भूमिका अशोक समर्थ यांनी निभावली आहे. त्यामुळे अनामिका आणि सौरभच्या लग्नात विघ्न आलेले पाहायला मिळणार आहे. मालिकेत अशीच एक …
Read More »अनामिका आणि सौरभच्या लग्नात येणार विघ्न.. या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी ही मालिका लवकरच एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मात्र या लगबगीत आता एक धक्कादायक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. हा धक्कादायक ट्विस्ट म्हणजेच अनामीकाचा पहिला नवरा आकाश जोशी या मालिकेत दाखल …
Read More »पुन्हा वाजणार डोक्यात टिक टिक.. संजय जाधव यांची पोस्ट चर्चेत
टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक …
Read More »अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना देणार सरप्राईज.. तू तेव्हा तशी मालिकेत अनपेक्षित ट्विस्ट
झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणी सोबत नील आणि राधाची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिले असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतेच एका …
Read More »आपल्या सावित्रीबद्दल सांगताना निलेश साबळे म्हणतो की..
झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेत वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे सत्यवान सावित्रीच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या प्रमोशनखातर झी मराठीची कलाकार मंडळी पुढे सारसावलेली पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जोशीने देखील त्याच्या सवित्रीबद्दल म्हणजेच लीनाबद्दलच्या काही खास गोष्टींचा उलगडा केला आहे. …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेतील माई मावशी प्रेक्षकांच्या पसंतीस.. माईंची रिअल लाईफ स्टोरी
तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ आणि अनामीकाचे लग्न व्हावे म्हणून माई मावशी सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या मृत्यू पश्चात तिच्या मुलाची म्हणजेच सौरभची ती नेहमी काळजी घेताना दिसते. वल्ली तिच्या स्वार्थासाठी सौरभकडून सतत पैसे उकळत असते. त्याला नेहमी त्रास देते हे माईमावशी जाणून आहेत. त्यामुळे वल्लीला वठणीवर …
Read More »