नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या खास अंदाजात मानवंदना दिली. सोहळा झाल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न …
Read More »लक्ष्मीकांत गेल्यानंतर आर्थिक, मानसिक दृष्ट्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं.. प्रिया बेर्डेचा कठीण काळातला प्रवास
कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण …
Read More »चौथीपर्यंत आम्ही एकाच बेंचवर बसायचो.. ही बॉलिवूड अभिनेत्री होती प्रिया बेर्डे यांची शाळेतली मैत्रीण
प्रिया बेर्डे यांना कलेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला होता. त्यांच्या आई लता अरुण या नाट्य, सिने अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. तर वडील अरुण कर्नाटकी यांनी हिंदी मराठी चित्रपटांसाठी काम केलेले होते. आजोबा वासुदेव कर्नाटकी हे दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत असत. मास्टर विनायक हे चुलत चुलते तर बेबी नंदा या चुलत …
Read More »१७ वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची ईच्छा होतेय पूर्ण …
सर्वांचा लाडका लक्ष्या म्हणजेच अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज १६ डिसेंबर रोजी १७ वा स्मृतिदिन आहे. लहानपणी रंगभूमीवर काम करणारे लक्ष्मीकांत बेर्डे टूर टूर या नाटकामुळे लोकप्रिय झाले आणि चित्रपटात मुख्य नायक बनून ते प्रेक्षकांसमोर आले. लेक चालली सासरला हा त्यांनी अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. धूम धडाका, धडाकेबाज, अशी …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डेच्या लेकीचे पुण्यात पाहायला मिळणार साड्यांचे कलेक्शन.. या ठिकाणी भरणार प्रदर्शन
लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे हिने काही दिवसांपूर्वीच व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही स्वतःचे नाव व्हावे या हेतूने तिने Ehaa’s creations या नावाने तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. स्वानंदी बेर्डे हिने ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. ह्या विनोदी …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लेकीचे व्यवसाय क्षेत्रात पाऊल…
पडत्या काळात मराठी सृष्टीला उभारी देण्याचे काम केले ते अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव तमाम प्रेक्षक कधीही विसरु शकणार नाहीत हेही तितकेच खरे. आपल्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डेची लेक व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करण्यास उत्सुक आहे. नुकतेच तिने आपल्या या नव्या व्यवसायाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. …
Read More »राजश्री मधून बोलतोय! लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल..
“राजश्री मधून बोलतोय” असा फोन करून लक्ष्मीकांत बेर्डे करायचे सर्वांची टिंगल… जेव्हा त्यांनाच राजश्रीमधून फोन आला तेव्हा.. लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झराच मानले जायचे अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या स्वभावगुणामुळे कित्येकांची चेष्टा मस्करी करण्यात पटाईत होते. विनोदाचा हा वारसा त्यांनी त्यांच्या आई रजनी यांच्या …
Read More »