बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.. घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच …
Read More »देवमाणूस मालिकेत मनमोहक आर्या देशमुखची एन्ट्री..
झी मराठी वरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या बाबतीतही ही मालिका पुढे असल्याचे दिसून येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसल्या मात्र डॉक्टर या संकटातून कसा निसटतो हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत डॉक्टर विरोधात पुरावे मिळाल्याने …
Read More »