Breaking News
Home / Tag Archives: sonali patil

Tag Archives: sonali patil

“एकटी खेळ आणि बिनधास्त खेळ”.. बिग बॉसच्या घरात पसरणार भावनांचा सुगंध

sonali patil mother visit

बिग बॉसच्या घरात गेल्या ७२ दिवसांपासून वाद विवाद, आरडाओरडा अगदी रडारडही पाहायला मिळाली. मात्र पुढील काही भागात घरातील सदस्यांना भेटायला त्यांच्या घरातील व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे आजपासून बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध पसरणार आहे. सर्व सदस्यांनी ठराविक वेळ ठरवायचा आहे आणि तेवढ्याच वेळात ते आपल्या घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवताना दिसत …

Read More »

महेश मांजरेकर का भडकले सोनालीवर? विशाल आणि सोनालीचं गुपित नेमकं आहे तरी काय?

sonali patil vishhal nikam secret big boss marathi 3

बिग बॉसच्या चावडीवर आज महेश मांजरेकर कोणाची खरडपट्टी काढणार आणि कोणाचं कौतुक करणार याची उत्सुकता आहे. बिग बॉसच्या कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान विकास आणि विशाल यांच्यात काल पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळाला. विकास जयला हाक मारतो त्यावेळी विशाल माझ्याशी बोल म्हणतो. तेव्हा विकास जयला बॉस आणि विशाल त्याचा नोकर आहे …

Read More »

बिग बॉसच्या घरात सोनालीची रडारड…

sonali patil

मराठी बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात जयला कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. जयच्या बाजूने सदस्यांनी मत दिल्याने त्याचे पारडे जड झाले होते. दरम्यान जय कॅप्टन व्हावा म्हणून मीराने स्वतः जवळचा टेडी, कुटुंबाचा फोटो आणि दादूसने डोक्यावरचे केस गमावले आहेत तर विशाल कॅप्टन बनावा म्हणून विकासने डोक्यावरचे केस कापले त्यावेळी विशालने …

Read More »

“तू काय मेजरमेंट आणलंय का कॉन्फिडन्स मोजायचं” सोनालीचं मिराला सणसणीत उत्तर

sonali patil meera jagannath

बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.. घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच …

Read More »

देवमाणूस मालिकेत मनमोहक आर्या देशमुखची एन्ट्री..

sonali patil tv serial devmanus

झी मराठी वरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या बाबतीतही ही मालिका पुढे असल्याचे दिसून येते. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसल्या मात्र डॉक्टर या संकटातून कसा निसटतो हे आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत डॉक्टर विरोधात पुरावे मिळाल्याने …

Read More »