भरत जाधव यांनी रंगभूमीपासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात केदार शिंदे, विजय चव्हाण, अंकुश चौधरी सारखी मित्रमंडळी भेटली. केदार आणि अंकुश कॉलेजपासूनचे मित्र मराठी सृष्टीत एवढे लोकप्रिय होतील याची कल्पनाही त्यांनी त्यावेळी केलेली नसावी. भरत जाधव मूळचे कोल्हापूरचे, मात्र त्यांचे शिक्षण परळ येथे झाले. गेल्या २३ …
Read More »सोनाली कुलकर्णीच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे.. कारण आले समोर
आशय कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेला व्हिक्टोरिया हा मराठी हॉरर चित्रपट आज १६ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ह्या …
Read More »प्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर
मराठी सृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ लागलेली पहायला मिळते. आता या यादीत विराजस कुलकर्णी सारख्या नवख्या दिग्दर्शकाने भयपट बनवून एक वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य देशात तर भयपटांना अनन्य साधारण महत्व दिले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील थरकाप उडवणारे अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तुलनेने मराठी …
Read More »सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर यांचा नवा चित्रपट..
वर्ष २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली, प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक झाले होते. बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका मधून त्याने काम केले आहे. बाहुबली चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून जबाबदारी संभाळल्याने त्याचे मोठे …
Read More »प्रेग्नंन्ट असल्याच्या चर्चेवर सोनालीने दिले उत्तर
सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, नागेश भोसले अशी भली मोठी स्टार कास्ट लाभलेला ‘तमाशा Live’ हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांनी खटाटोप केलेला पाहायला मिळाला. गेल्या चार ते पाच दिवसात या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद …
Read More »शरद केळकरचा मराठी चित्रपट.. ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार नायिकेची भूमिका
शरद केळकरने बॉलीवूड, मराठी, टॉलिवूड, कॉलीवूड चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिका, वेब मालिका मधून काम केले आहे. बाहुबली चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून जबाबदारी संभाळल्याने त्याचे मोठे कौतुक करण्यात आले होते. २०२० मध्ये त्याने तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेक्षकांकडून या भूमिकेसाठी त्याचे खूप …
Read More »सूनबाई सुगरण… सोनाली कुलकर्णीने लंडनच्या सासरी बनवला हा गोड पदार्थ
लग्नानंतर सुनेने सासरघरी पहिला पदार्थ गोडाधोडाचा करावा अशी एक प्रथा आहे. नवी सून कधी गोडाचा शिरा बनवते तर कधी शेवयांची खीर. पदार्थ कोणताही असो, सुनेच्या हाताने स्वयंपाकघरात गोडवा यावा आणि तिच्या हातच्या गोड पदार्थाने संसाराची सुरूवात व्हावी अशी यामागची भावना. भारतातील अनेक घरांमध्येही ही रीत अगदी उत्साहात साजरी केली जाते. …
Read More »