मराठी बिग बॉसचा दुसरा सिजन शिव ठाकरे ने जिंकला होता. शिव ठाकरे हे नाव या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. अनेकदा बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर कलाकाराला नवीन संधी चालून येतात. मात्र शिव ठाकरे कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाला नसल्याने त्याला एका मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला. हिंदी बिग बॉसच्या शोमध्ये शिव …
Read More »मराठीसह आता हिंदी बिग बॉसवर प्रेक्षकांची नाराजी.. एम सी स्टॅनने जिंकली एवढ्या लाखांचे बक्षीस
काल रविवारी हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनचा ग्रँड फिनाले पार पडला. हा सिजन प्रेक्षकांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवताना दिसला होता. कारण मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे या शोमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करून होता. शिवने शो जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. त्यामुळे टॉप ५ च्या यादीत प्रवेश करताच प्रेक्षकांनी …
Read More »राखी सावंत हिच्या आईचे दुःखद निधन.. दोन दिवसांपूर्वीच एनजीओला जाऊन
मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये राखी सावंत हिने धमाल केली होती. मात्र तिला हा शो जिंकता आला नव्हता. घरातून बाहेर पडताच राखीला तिच्या आईच्या तब्येतीबाबत माहिती मिळाली. आपली आई खूप सिरीयस आहे हे तिला त्यावेळी कळाले होते. तिच्या आईला गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर होता. मात्र आज त्यांची ही कॅन्सरशी …
Read More »श्रावणी आणि सत्याच्या लग्नानंतरची गोष्ट पहायला मिळणार फक्त ९९ रुपयांत.. कधी, कुठे जाणून घ्या
वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन वीस दिवस झाली आहेत. तिसऱ्या आठवड्यात सुद्धा चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून बॉक्सऑफिसवर चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. काल बुधवारपर्यंत वेड चित्रपटाने आपल्या खात्यात हा गल्ला जमवला असल्याने रितेशने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच वेड चित्रपटात मोठे बदल केले असल्याचे रितेशने जाहीर केले …
Read More »अभिजित बिचुकले यांचा अपघात.. अन्य चार साथीदारांना देखील झाली दुखापत
अभिजित बिचुकले यांचा आज १० जानेवारी रोजी पुण्यात अपघात झाला आहे. आपल्या चार मित्रांसह ते गाडीने प्रवास करत असताना हा अपघात घडला. अभिजित बिचुकले यांना या अपघातात डोक्याला दुखापत झाली आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य चार साथीदारांना देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे …
Read More »तुमच्या प्रार्थनेची गरज आहे.. ९ लाखांची बॅग घेऊन बाहेर पडताच राखीला बसला धक्का
मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले सोहळा काल मोठ्या थाटात पार पडला. टॉप पाचच्या यादीत राखी सावंत हिने आपले स्थान निश्चित केले असतानाच काल ९ लाखांची बॅग घेऊन ती स्पर्धेतून बाहेर पडली. राखीने मराठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याऐवजी ९ लाखांची बॅग घेऊन समाधान मानले. तिचा हा निर्णय अनेकांना पटला …
Read More »वेड चित्रपटाने रेकॉर्ड काढला मोडीत.. विकेंडला केली रेकॉर्डब्रेक कमाई
चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात …
Read More »सुमबुलच्या वागण्यावर सलमान खान नाराज.. शालीनलाही दिली समज
हिंदी बिग बॉसचा सिजन ह्यावेळी सुमबुल खान आणि शालीनच्या वागण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या सोळाव्या सिजनमध्ये सुमबुल, शालीन आणि टीनाच्या प्रेमाचे त्रिकोण प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासूनच शालीन महिला सदस्यांशी जुळवून घेण्याच्या तयारीत दिसला. इमली मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुमबुल बिग बॉसच्या घरात दाखल झाली. मात्र …
Read More »सलमान खानच्या चित्रपटातून श्रेयस तळपदेला डच्चू.. मेहुण्याला देणार संधी
सलमान खानचा मुख्य भूमिका असलेला ‘कभी ईद कभी दिवाली’ हा बॉलिवूड चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित होईल असे म्हटले जात होते. मात्र सलमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा चित्रपट डिसेंबरच्या अखेरीस प्रदर्शित केला जाईल असे जाहिर करण्यात आले आहे. कभी ईद कभी दिवाली हा …
Read More »सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी शेहनाज आणि सलमान भावूक.. कोण होणार विजेता
सतत नवीन मुद्यावर वाद घालणारं घर म्हणजे बिग बॉसचे घर. बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण सिझन सतत टास्कवरुन आणि जिंकून येण्याच्या चुरस या मधून भांडण होताना पहायला मिळाले. अशात आता बिग बॉस १५ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. शेहनाज गिलच्या रोमांचक भेटीमुळे रंगमंच खुलून आला खरा. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी सलमान …
Read More »