सचिन पिळगावकर दिग्दर्शित “तू तू मै मै” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ९० च्या दशकात सासू सुनेची मजेशीर भांडणं या मालिकेतून दाखवली गेली. सासूच्या भूमिकेत अभिनेत्री रिमा लागू झळकल्या होत्या, तर सुनेच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर झळकल्या. सासू सुनेची ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेमुळे …
Read More »अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती चक्क रिमा लागू यांच्या आईने..
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आईच्या भूमिकांनी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे लग्ना अगोदरचे नाव नयन भडभडे असे होते. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमळाबाई शाळेमध्ये झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या कला क्षेत्रापासून दूर रहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. पुण्यात आंतरशालेय नाट्यस्पर्धा मधून त्यांची अभिनयाची …
Read More »