बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रिमा लागू यांच्याकडे पाहिले जाते. रिमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आईच्या भूमिका विशेष करून गाजवल्या होत्या. दुर्दैवाने रिमा लागू यांचे २०१७ मध्ये हृदयविकाराने दुःखद निधन झाले. मराठी इंडस्ट्रीतील सुहास जोशी यांच्याशी रिमा लागू यांची खूप घनिष्ठ अशी मैत्री होती. सुहास जोशी यांनी एका मुलाखतीत रिमा …
Read More »अभिनय आवडतही नाही आणि करायचंही नाही.. रिमा लागू यांच्या मुलीने करिअर म्हणून निवडले हे क्षेत्र
रिमा लागू यांनी हिंदी चित्रपटात आईच्या भूमिका विशेष गाजवल्या. रिमा लागू या वैयक्तिक आयुष्यात स्वछंदी आणि मनस्वी व्यक्तिमत्व होत्या. त्यांना आपल्यातून जाऊन जवळपास सहा वर्षे लोटली आहेत. मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकेमुळे त्या कायम आपल्यासोबत आहेत असे वाटत राहते. मंदाकिनी भडभडे या रिमा लागू यांच्या आई. नयन हे रिमा लागू …
Read More »कुठली अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते.. अशोक मामांनी दिलं भन्नाट उत्तर
झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश …
Read More »तू तू मै मै चे दुसरे पर्व येणार प्रेक्षकांच्या भेटीला.. सासूच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
सचिन पिळगावकर दिग्दर्शित “तू तू मै मै” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ९० च्या दशकात सासू सुनेची मजेशीर भांडणं या मालिकेतून दाखवली गेली. सासूच्या भूमिकेत अभिनेत्री रिमा लागू झळकल्या होत्या, तर सुनेच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर झळकल्या. सासू सुनेची ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेमुळे …
Read More »अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती चक्क रिमा लागू यांच्या आईने..
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टी आईच्या भूमिकांनी गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे लग्ना अगोदरचे नाव नयन भडभडे असे होते. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील कमळाबाई शाळेमध्ये झाले. बालपणापासूनच अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या आईने त्यांना या कला क्षेत्रापासून दूर रहावे म्हणून पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. पुण्यात आंतरशालेय नाट्यस्पर्धा मधून त्यांची अभिनयाची …
Read More »