पुष्पा या गाजलेल्या चित्रपटातील सहाय्यक अभिनेता जगदीश बंडारी याला पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. पुष्पा चित्रपटात जगदिशने अल्लू अर्जुनच्या मित्राची भूमिका साकारली होती. जगदीश हा दाक्षिणात्य अभिनेता आहे. पण एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबर रोजी एका ३४ वर्षीय महिलेने आत्महत्या केली होती. मात्र या संदर्भात …
Read More »अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल निवेदिता सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
आज २६ मार्च २०२३ रोजी झी मराठी वाहिनीवर चित्रगौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होत आहे. या सोहळ्याची झलक प्रमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. आजचा हा सोहळा सर्वार्थाने रंगतदार होणार आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मंचावर हृदयी वसंत फुलताना गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. कित्येक वर्षानंतर त्यांना या गाण्यावर पुन्हा …
Read More »पुष्पा फ्लॉवर समझे क्या? फायर है अपून.. चला हवा येऊ द्या मंचावर पुष्पा भाऊची धमाल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा द राईज या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटात असलेला त्याचा रावडी अंदाज सर्वांच्याच मनावर राज्य करत आहे. अशात चला हवा येऊ द्या या शोमध्ये सर्वच चित्रपटांवर विनोद आणि पोट दुखेपर्यंत हसवणारे पंच काढले जातात. तर अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज चित्रपट चला …
Read More »अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक
‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोतुनच अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पाराज कसा असेल याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली नाही हीच या चित्रपटाची …
Read More »“पुष्पा” अल्लू अर्जुन रश्मीकाच्या आगामी चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी..
येत्या १७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला असून हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळते आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मादण्णा ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पुष्पा हा …
Read More »साऊथच्या या सुपरस्टार कलाकारांनी बॉलिवूडचे हे सुपरहिट चित्रपट नाकारले..
रश्मिका मंदांना, अर्जुन रेड्डी, अल्लू अर्जुन, अनुष्का शेट्टी, महेश बाबू, समंथा यासारख्या अनेक साऊथचे सुपरस्टार फॅन फॉलोअर्स मध्ये बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांशी चुरशीची स्पर्धा करतात. आज तागायत यापैकी एकाही साऊथच्या सुपरस्टार्सने बॉलिवूड चित्रपटात काम केलेले नसूनही त्यांची पॉप्युलॅरिटी तुफान आहे. तसे पहिले तर अनेक बॉलिवूड सुपरस्टार साऊथच्या फेमस चित्रपटांच्या रिमेक मध्ये पाहायला मिळाले आहेत. साऊथच्या या …
Read More »