झी मराठी वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून नवनवे उपक्रम राबवत आहे. नुकतेच या वाहिनीने सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दोन बहिणींच्या दुराव्याची कथा प्रेक्षकांच्या समोर आणली. त्याला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. तर नवा गडी नवं राज्य या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेत योजनाची एन्ट्री.. राघव आनंदीच्या संसारात पुन्हा येणार विघ्न
झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघव आणि आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले असतात. त्यावेळी चिंगी तिच्या नव्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसते. आता राघव आनंदीचा संसार सुखात सुरू आहे, अशातच आता योजनाची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तुमचा मुलगा खूप आजारी आहे असा …
Read More »मालिकेचा हा ट्रॅक पाहून लेखक काहीतरी विसरतोय.. प्रेक्षकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर निर्मित नवा गडी नवं राज्य ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी असते. डीलीव्हरीच्या वेळी रमा हे जग सोडून जाते. रमा आणि राघव दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही, फक्त चिंगीच्या जबाबदारीमुळे राघव दुसरे लग्न करण्यास तयार होतो. आनंदी सोबत …
Read More »रमाचा भूतकाळ उलगडणार.. ८ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा
झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री, चिंगीचा अल्लडपणा, वर्षा आणि आईच्या गमतीजमती. रमाची आनंदीच्या संसारातली लुडबुड यामुळे मालिका विशेष रंजक झालेली आहे. रमा ही राघवची पहिली पत्नी आहे. राघवचे तिच्यावर खूप प्रेम होते. म्हणूनच तो दुसरे …
Read More »नवा गडी नवं राज्य मालिकेतील टग्या प्रेक्षकांच्या पसंतीस.. जाणून घ्या नाव, शाळा आणि बरंच काही
झी मराठी वरील नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदी आणि राघवची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेत टग्याचे पात्र देखील विशेष लक्ष्यवेधी ठरले आहे. टग्यामुळे मालिकेला एक वेगळाच रंग चढतो, त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे वाटत आहे. आनंदी रिक्षातून …
Read More »