नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील दिग्गज मंडळी. हमीदाबाईची कोठी या नाटकासोबतच त्यांनी आणखी दोन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. नाटकाचा एक प्रयोग रद्द करण्यात आला त्यावेळी प्रेक्षक चिडले. अशोक सराफ यांना मारायला धावतील म्हणून नाना पाटेकर यांनी हाताला धरून पळवत नेले होते. मग रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या सायकल …
Read More »अभिनेत्याला मारायचा सीन होता त्यानंतर त्याचे अपघातात निधन झाले.. ४४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे नाना आजही आहेत दुखी
जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, रिमा लागू, निळू फुले, जयराम हार्डीकर, नाना पाटेकर, श्रीकांत मोघे, मधुकर तोरडमल अशी मातब्बर कलाकार मंडळी चित्रपटाला लाभली होती. राजकारणाचे सिंहासन मिळवण्यासाठी राजकारण्यांची जी धडपड चित्रपटात दाखवली, ती आजवर कोणत्याही चित्रपटाने दाखवली नसावी. त्याचमुळे …
Read More »आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत.. नाना पाटेकरांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावला
स्टार किड्स हा विषय मीडिया माध्यमातून नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात? कशी दिसतात? याचे कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जवळून अनुभवता येणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अशा स्टार किड्सच्या फॅनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मराठी कलाकारांची मुलं …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार
गेले काही दिवस कोकणवासीय आपत्ती ग्रस्त झाले असून, पुराचे पाणी ओसरण्यास जसजशी सुरुवात झाली तसतसे अनेक ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरू झाले आहेत. अशात आपले मराठी कलाकार मागे कसे पडतील. मराठी कलाकारांनी देखील होईल तशी मदत आपल्या कोकणी तसेच कोल्हापूर सांगली मधील बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. या मदतीच्या हातांची यादी आता …
Read More »नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता… वाचा मैत्रीचा किस्सा
नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे दोघे मराठी सृष्टीतले सर्वात प्रसिद्ध चमकते तारे म्हणावे लागतील. या दोघांनी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. नाना पाटेकर अँग्री मॅनच्या भूमिकेत कायम शोभून दिसते तर अशोक सराफ यांनी बहुढंगी भूमिका गाजवल्या हे आजवरच्या त्यांच्या करकीर्दीवरून …
Read More »