झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच या शोचा दहा वर्षाचा आढावा घेणारा सोहळा साजरा करण्यात आला. कुशल बद्रिके, भाऊ कदम, अंकुर वाढवे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, तुषार देवल, योगेश शिरसाट यांसह रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांनीही चला हवा येऊ …
Read More »वेलकममध्ये अक्षय कुमारच्या स्टाफ पेक्षाही मला कमी मानधन होते.. इंडस्ट्रीबाबत अभिनेत्याची खंत
मेरी एक टांग निकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. एक दिन उदय भाई को मेरी किसी बात पर गुस्सा आया उन्हें मेरी हॉकी स्टिक से मेरे टांगो के ४ टुकड़े कर दिए. लेकिन दिल के वह बड़े अच्छे हैं. हा डायलॉग कोणत्या चित्रपटातला आहे असं म्हटलं तर …
Read More »व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मुळे नाना पाटेकर ट्रोल.. दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओत नाना पाटेकर एका व्यक्तीला जोराची चपराक लावताना पाहायला मिळतात. अर्थात हा व्यक्ती नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तिथे आलेला असतो. पण सेल्फी न काढू देताच तो व्यक्ती तिथून हाकलला जातो. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर होतो …
Read More »वेलकम ३ मध्ये तुम्ही का नाहीत.. प्रश्न विचारताच नाना पाटेकर मंचावरून उठून निघाले
द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या भरगोस यशानंतर विवेक अग्निहोत्री व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी व्हॅक्सीन वॉर चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, नाना पाटेकर, गिरीजा ओक, रायमा सेन, रणदीप आर्य यासारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने …
Read More »जमलं तर त्या वाघनखांनी.. महाराजांची वाघनखं भारतात आणण्यावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने महाराजांची वाघनखं परत देणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सामंजस्य करार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबर रोजी लंडनला जाणार आहेत. मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले. त्यामध्ये …
Read More »त्यावेळी मला पैशांची खूप गरज होती.. नाना पाटेकर यांनी सांगितला अशोक सराफ यांच्या मदतीचा किस्सा
नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे मराठी सृष्टीतील दिग्गज मंडळी. हमीदाबाईची कोठी या नाटकासोबतच त्यांनी आणखी दोन चित्रपटातून एकत्रित काम केले होते. नाटकाचा एक प्रयोग रद्द करण्यात आला त्यावेळी प्रेक्षक चिडले. अशोक सराफ यांना मारायला धावतील म्हणून नाना पाटेकर यांनी हाताला धरून पळवत नेले होते. मग रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या सायकल …
Read More »अभिनेत्याला मारायचा सीन होता त्यानंतर त्याचे अपघातात निधन झाले.. ४४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे नाना आजही आहेत दुखी
जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, रिमा लागू, निळू फुले, जयराम हार्डीकर, नाना पाटेकर, श्रीकांत मोघे, मधुकर तोरडमल अशी मातब्बर कलाकार मंडळी चित्रपटाला लाभली होती. राजकारणाचे सिंहासन मिळवण्यासाठी राजकारण्यांची जी धडपड चित्रपटात दाखवली, ती आजवर कोणत्याही चित्रपटाने दाखवली नसावी. त्याचमुळे …
Read More »आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत.. नाना पाटेकरांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावला
स्टार किड्स हा विषय मीडिया माध्यमातून नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात? कशी दिसतात? याचे कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जवळून अनुभवता येणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अशा स्टार किड्सच्या फॅनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मराठी कलाकारांची मुलं …
Read More »कोण होणार बिग बॉस मराठी ४ चा सूत्रसंचालक?
बिग बॉस मराठी सीझन ४ ची चर्चा सुरू झाली आहे. महेश मांजरेकर यांनी या शोचा सूत्रसंचालक होणार नाही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता नवा होस्ट कोण याकडे लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या टीमने आता दोन सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. कोण आहेत हे कलाकार? बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा जोरदार रंगू …
Read More »पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार
गेले काही दिवस कोकणवासीय आपत्ती ग्रस्त झाले असून, पुराचे पाणी ओसरण्यास जसजशी सुरुवात झाली तसतसे अनेक ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरू झाले आहेत. अशात आपले मराठी कलाकार मागे कसे पडतील. मराठी कलाकारांनी देखील होईल तशी मदत आपल्या कोकणी तसेच कोल्हापूर सांगली मधील बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. या मदतीच्या हातांची यादी आता …
Read More »