स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अखेरीस अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. हे लग्न हाऊ नये म्हणून अनिरुद्ध वेगवेगळे अडथळे निर्माण करत आहे. नुकतेच त्याने अरुंधती लग्नात घालणार असलेले मंगळसूत्र तोडून टाकले. असे करून आमचे लग्न मोडणार नाही असा ठाम विश्वास अरुंधती दाखवते. त्यामुळे …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »मग ती अनिरुद्धची आई असली तरी ती आईच असते..
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकाराची प्रकृती खालावली मात्र तरीही..
काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ असे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. कलाकारांची आपल्या कामाप्रति निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपले शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नयेत आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. …
Read More »वेगळं क्षेत्र निवडल्याचा अभिमान.. लेकीच्या कौतुकात मिलिंद गवळी भावुक
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत असले तरी मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकच केले आहे. मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत आजवर मिलिंद गवळी यांनी नायक आणि चरित्र भूमिका साकारल्या आहेत. …
Read More »ही आहे अनिरुद्धची रिअल लाईफ ईशा.. सांगितली हॉस्पिटलमधील सुंदर आठवण
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारून मिलिंद गवळी यांना प्रेक्षक वर्गाकडून शिव्यांची लाखोली वाहीलेली पाहायला मिळते. अर्थात ही त्यांच्या सजग अभिनयाची पावती असल्याने काही जाणकार प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेचे कौतुक देखील करताना दिसतात. मालिकेतला अनिरुद्ध सर्वांसमोर चांगला बनून अभिषेकला पुढे करून आपला डाव साध्य करताना दिसत आहे. …
Read More »१६-१७ वर्षे झाली अजूनही त्या तशाच आहेत.. मिलिंद गवळी यांनी सांगितली खास आठवण
एक अभिनेता म्हणून मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यातून क्वचित प्रसंगीच एखाद्या नायिके सोबत वारंवार काम करण्याची संधी उपलब्ध होते. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मिलिंद गवळी यांना देखील सिया पाटील, प्रज्ञा जाधव, स्मिता शेवाळे, शिल्पा तुळसकर, दीपाली भोसले, सुलेखा तळवळकर, वर्षा उसगांवकर अशा नायिकांसोबत काम करता आले. अशातच …
Read More »नकळतपणे अरुंधती देणार आशुतोषच्या प्रेमाची कबुली.. अनिरुद्ध होणार निशब्द
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. नितीनच्या गाडीचा अपघात घडून येतो त्यात आशुतोषला गंभीर दुखापत होते. बेशुद्धावस्थेत असून जर लवकर शुद्धीत आला नाही तर कोमात जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीची आशुतोषबद्दल असलेली काळजी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आशुतोषला …
Read More »आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. संजना होते बेशुद्ध..
गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत मराठी मालिकांमध्ये अग्रेसर क्रमांकावर आपले स्थान पक्के करताना दिसली आहे. मालिकेतील रंजक घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. सोबतच या कथेतून काहीतरी शिकण्यासारखे देखील आहे असेही मत या मालिकेच्या प्रेक्षकांचे आहे. आई कुठे काय करते या मालिकेमधील नवनवीन …
Read More »तुझ्यापेक्षा जास्त फ्रॉड मी आहे.. शेखरने केली संजनाची कानउघडणी
आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती …
Read More »