आई कुठे काय करते मालिकाफेम मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांचे विचार अनेकांना पटतात देखील. यावयातही मिलिंद गवळी यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. चालणे, व्यवयाम करणे हे त्यांचे नित्याचे ठरलेले असते. नुकतेच मिलिंद गवळी यांनी लोहगडला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा झेन नावाचा कुत्राही …
Read More »मुखवट्यामागचे खरे चेहरे कळल्यावर, हेच का ते असा प्रश्न पडतो.. मराठी कलाकारांना घर मिळवून देण्यासाठी मी
महेश टिळेकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. मराठी तारका या त्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सृष्टीत काम करत असताना महेश टिळेकर यांनी कलाकारांची बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न नेहमीच केले. अशातच त्यांना कमी किंमतीत घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र यातून त्यांना …
Read More »इंडस्ट्रीतील लोकांनी माझे पैसे दिले नाहीत.. तरीही मुंबईत घर घेतल्याचे हप्ते आजही भरतो
कलाकारांचे पैसे बुडवले, काम करूनही, पाठपुरावा करूनही आपल्याला कामाचे पैसे दिले जात नाहीत अशी ओरड मराठी सृष्टीत अनेकदा पाहायला मिळते. शशांक केतकरने तर काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा आपली फसवणूक झाली असल्याचे उघडकीस आणले होते. हे मन बावरे या मालिकेचे लाखो रुपये मला मिळाले नाहीत असे शशांकने म्हटले होते. पण त्यानंतरही …
Read More »त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे.. जयंत सावरकर यांच्या सहवासातले ते ३८ वर्षे कसे होते
२४ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते मात्र या वयातलाही त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता. सेटवर असताना कुठल्याही कलाकाराला ते आपलेसे करून घेत असत. त्यामुळे ते सर्वांच्या जवळचे अण्णाच झाले होते. त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे असे म्हणणारे मिलिंद गवळी अण्णा नेमके …
Read More »अरुण सरनाईक यांचे शेवटचे ते शब्द अजूनही आठवतात
मिलिंद गवळी हे मराठी चित्रपट सृष्टीचे एकेकाळी नायक म्हणून ओळखले जात होते. आताही त्यांच्या वाट्याला स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका नायक म्हणून विरोधी भूमिका वाट्याला आली आहे. त्यामुळे त्यांना कित्येकदा प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पण एक उत्तम अभिनेता म्हणूनच त्यांना ही पावती दिली जाते हे …
Read More »नाडकर्णी काकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे निधन.. आई कुठे काय करते मालिकेतील कलाकारावर एकामागून एक दुःखाचे सावट
११ मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक आणि दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांच्या निधनाने अवघी मराठी सृष्टी हळहळली होती. नाटकांचे परीक्षण करणे आणि परखडपणे मत मांडणे यामुळे नाडकर्णी काका सर्वांच्या चांगलेच परिचयाचे झाले होते. नाटक आवडलं असेल तर त्याचे कौतुक आणि जर नाही आवडले तर त्याचे वाईट शब्दात वर्णन ते …
Read More »मैत्रिणींनो जाग्या व्हा, स्वताची मतं.. अरुंधतीने दिला लग्नाच्या दिवशी खास सल्ला
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अखेरीस अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. हे लग्न हाऊ नये म्हणून अनिरुद्ध वेगवेगळे अडथळे निर्माण करत आहे. नुकतेच त्याने अरुंधती लग्नात घालणार असलेले मंगळसूत्र तोडून टाकले. असे करून आमचे लग्न मोडणार नाही असा ठाम विश्वास अरुंधती दाखवते. त्यामुळे …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »मग ती अनिरुद्धची आई असली तरी ती आईच असते..
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची …
Read More »आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकाराची प्रकृती खालावली मात्र तरीही..
काहीही झाले तरी ‘शो मस्ट गो ऑन’ असे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडत असते. कलाकारांची आपल्या कामाप्रति निष्ठा असली की कुठल्याही परिस्थितीत वेळ वाया जाऊ न देता आपले शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देताना दिसतात. आपल्या एकट्यामुळे इतर कलाकार अडकून राहू नयेत आणि निर्मात्याचे नुकसान होऊ नये हाच त्यामागचा मुख्य हेतू असतो. …
Read More »