मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला नाच गं घुमा हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुकन्या कुलकर्णी, स्वप्नील जोशी, मधूगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ता बर्वे हिने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. अभ्यासू …
Read More »हिने जर नंबर दिला तर लग्नासाठी विचारायचं.. अशी आहे विजय चव्हाण आणि विभा यांची लव्हस्टोरी
मोरूची मावशी अजरामर करणारे विजय चव्हाण यांना आपल्यातून जाऊन जवळपास ६ वर्षे झाली आहेत. विजय चव्हाण पडद्यावर जेवढे शिस्तबद्ध वाटायचे तेवढे ते प्रत्यक्षात नसायचे, खऱ्या आयुष्यात ते खूपच अवखळ होते. आयुष्यात त्यांनी कधीच घड्याळ आणि मोबाईल वापरला नव्हता हे त्यांच्याबाबतीत विशेष म्हणावं लागेल. सांसारिक वृत्ती त्यांच्यात असायची. हीच आठवण त्यांची …
Read More »आपणहून बोलल्याशिवाय लोकं बोलतच नाहीत.. प्रिया बेर्डे यांना खटकतात इंडस्ट्रीतील या गोष्टी
नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या खास अंदाजात मानवंदना दिली. सोहळा झाल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न …
Read More »ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे कालवश.. गेल्या १२ वर्षांपासून कॅन्सरने होते त्रस्त
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अशा जाण्याने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे. रविंद्र बेर्डे हे ७८ वर्षांचे होते. गेले काही वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले …
Read More »लक्ष्मीकांत गेल्यानंतर आर्थिक, मानसिक दृष्ट्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं.. प्रिया बेर्डेचा कठीण काळातला प्रवास
कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण …
Read More »लक्ष्या आमच्या मैत्रीवर जळायचा.. सचिन पिळगावकरांनी सांगितला अशोक सराफ सोबतच्या मैत्रीचा किस्सा
सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. सचिन पिळगांवकर हे लहान असल्यापासूनच चित्रपटातून काम करत होते. पुढे हिंदी चित्रपटातून नायकाची भूमिका साकारल्यानंतर ते मराठी सृष्टीकडे वळले. अष्टविनायक या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका बजावली. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच ते दिग्दर्शकाचीही भूमिका …
Read More »१९ वर्षे झाली त्याला जाऊन, पण तरीही लोकं मागून नावं ठेवतात.. प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केली खंत
प्रिया बेर्डे यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे कामकाज सांभाळत होत्या. मात्र इथे काम करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यांनी रामराम ठोकलेला पाहायला मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भरभरून बोलले आहे. सोबतच कलाकारांची बाजू मांडताना त्या …
Read More »माझ्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे माझं जहाज बुडालं असं वाटलं.. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक किस्सा
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ विनोदी अभिनेता म्हणून चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. विनोदी भूमिका ही चित्रपटाची प्रमुख भूमिका ठरू शकते याचे समीकरण दादा कोंडके यांच्यामुळे बदलले. त्यांच्याचमुळे नायकाला एक वेगळी बाजू मिळाली असे लक्ष्मीकांत बेर्डे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक धमाल किस्से तुम्ही आजवर …
Read More »लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ आहेत अभिनेते.. गेल्या काही वर्षांपासून आहेत अभिनय क्षेत्रापासून दूर
मराठी सृष्टीचा एक काळ गाजवलेले लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे असंख्य चाहते आहेत. विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनयाची गोडी त्यांना बालवयातच लागली होती. त्यांचे भाऊ रविंद्र बेर्डे हे उत्तम अभिनेते तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे देखील अभिनेते, दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत चांगलेच ओळखले जातात. अभिनयाचे बाळकडू …
Read More »लक्ष्मीकांत बर्डे यांची नायिका मृत्यू पश्चात झळकणार या चित्रपटात..
मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आले ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या येण्याने. या जोडगोळीने अनेक मराठी चित्रपट आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवले. त्यांना साथ मिळाली ती त्या वेळच्या दर्जेदार, हरहुन्नरी नायिकांची. या नायिकेमध्ये प्रेमा किरण यांचे सुद्धा नाव आवर्जून घ्यावे लागेल. सुटाबुटातल्या नायकाला ठसठशीत गावरान नायिका मिळाली ती प्रेमा किरण …
Read More »