मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आता छोट्या पडद्यावरून झळकताना दिसत आहेत. श्रेयस तळपदे, उमेश कामत यांच्या पाठोपाठ स्वप्नील जोशीने देखील मालिका सृष्टीत पुनरागमन केलं आहे. श्रेयस आणि स्वप्नील हे मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावरचे सर्वात महागडे कलाकार आहेत असे बोलले जाते. त्यामुळे हे कलाकार महिन्याला लाखोंची रक्कम आपल्या खात्यात जमा करत …
Read More »किचन कल्लाकार मंचावर स्टार किड्सची धम्माल.. प्रशांत दामलेंच्या खुर्चीचा लाडूने घेतला ताबा
झी मराठीवरील किचन कल्लाकार हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये हा शो स्टार प्रवाहवरील मालिकांना तगडी टक्कर देताना दिसत आहे. या मंचावर मराठी सेलिब्रिटींचा स्वयंपाक करताना झालेला गोंधळ पाहायला मिळतो. केवळ कलाकारच नाही तर राजकीय मंडळींनी देखील किचन कल्लाकारमध्ये येऊन धमाल उडवली आहे. आता यात आणखी एक …
Read More »श्रेया बुगडेमुळे होणार कुशल बद्रिकेच्या सिक्रेटसची पोलखोल
किचन कल्लाकार हा झी मराठी वाहिनीवरील शो या आठवड्यात ४ दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हे तर काहीच नाय हा शो प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे काही कालावधीतच आटोपता घेण्यात आला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी या शोमध्ये चला हवा येऊ द्या मधील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. हा या …
Read More »किचन कल्लाकार मध्ये वैभव तत्ववादी सोबत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण..
झी मराठीवरील किचन कलाकार या नव्या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. पदार्थ बनवताना कलाकारांची उडालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांचे मनरंजन तर होतच आहे. मात्र त्यांच्या रिअल लाईफमधील काही भन्नाट किस्से देखील ऐकण्याची मजा या शोमधून मिळते आहे. कालच्या भागात श्रुती मराठे, वैभव तत्ववादी आणि संतोष जुवेकर या कलाकारांनी हजेरी लावली …
Read More »मराठमोळ्या अभिनेत्याला एक वेळच्या जेवणासाठी करावा लागला होता संघर्ष, आता गाजवतोय सिनेसृष्टी
मराठी सिनेसृष्टीला अनेक अनमोल हिरे लाभले आहेत. हलाखीच्या परिस्थितून अपार कष्टाने सिनेसृष्टीत चमकणारा असाच एक हिरा म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. मोरया, झेंडा, शाळा आणि रेगे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका त्याने साकारल्या. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड …
Read More »तब्बल १४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर तेजस्विनी पंडितने वडापाव खाणे केले होते बंद ..
झी मराठी वाहिनीवर नुकतेच दोन नवे रिऍलिटी शो प्रसारित करण्यात येत आहेत. हे तर काहीच नाय आणि किचन कल्लाकार हे नव्या दमाचे शो प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसत आहेत. किचन कल्लाकार या रिऍलिटी शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींनी आमंत्रित करण्यात येत आहे. या शोमध्ये प्रशांत दामले जजच्या भूमिकेत तर संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करत …
Read More »संकर्षण कऱ्हाडे साठी वर्षाचा शेवट ठरला लखलाभ… हे आहे कारण
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील समीरच्या भूमिकेने संकर्षण कऱ्हाडेला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. तू म्हणशील तसं या नाटकाच्या दौऱ्यामुळे तो मालिकेत कमी दिसणार या जाणिवेनेच प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. मालिकेतला त्याने निभावलेला समीर प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो हीच भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र नाटक आणि मालिका ह्या व्यस्त शेड्युल मधूनही …
Read More »