Breaking News
Home / Tag Archives: hardik joshi

Tag Archives: hardik joshi

​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

anvi anshuman vichare kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …

Read More »

अभिनयासोबतच राणादा हार्दिक जोशीने सुरू केलाय नवा व्यवसाय

hardik joshi ranada thandai

​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी, याने नुकतीच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे. रंगा पतंगा, जर्णी प्रेमाची, हापूस, अस्मिता, राधा ही बावरी, क्राईम पेट्रोल, स्वप्नांच्या पलीकडले या आणि अशा मालिका चित्रपटातून हार्दिक जोशीने विविध भूमिका साकारल्या आहेत. झी मराठी वाहिनीने त्याला तब्बल दोन …

Read More »

तुझ्या माझ्या संसाराला…या मालिकेत अमृता पवार सोबत झळकणार सर्वांचा लाडका अभिनेता

amruta pawar new serial

झी मराठी वाहिनीवर लवकरच ५ नव्या मालिकांची एन्ट्री होणार आहे. या मालिकांमधून वाहिनीने बऱ्याच जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा अभिनयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे मराठी मालिका विश्वात पदार्पण होत आहे. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळतात. याखेरीज अभिनेत्री अमृता …

Read More »