तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेत शुभंकरची एन्ट्री झाल्यापासून नवनवीन घडामोडी घडत आहेत. शुभंकर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड आहे आणि पिहू त्याचीच मुलगी आहे हे सत्य मोनिकाने मल्हारपासून लपवून ठेवले आहे. आता स्वराज मुलगा नसून मुलगी आहे हे मोनिकाने उघड केले आहे. मात्र स्वरा हीच शुभंकरची मुलगी आहे …
Read More »मालिका सुरू असतानाच हार्दीकच्या आईने मांडला होता लग्नाचा प्रस्ताव.. मालिका संपली तरीही
डिसेंबर २०२२ मध्ये मराठी सृष्टीची लाडकी जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी लग्नगाठ बांधली. दोघेही झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेतून एकत्रित काम करत होते. मात्र मालिका संपली तरी आपण एकमेकांसोबत लग्न करावा याचा विचार दोघांच्याही कधी मनात आला नव्हता. या लव्हस्टोरीची खरी सुरुवात हार्दिकच्या आईनेच करून दिली असे …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. ट्विस्टमुळे मोनिकाचा भूतकाळ उलगडणार
स्टार प्रवाह या वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मोनिकाचा मित्र शुभंकर ठाकूर याची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाच्या जवळचा असला तरी तोच पिहुचा बाप आहे का याचा मालिकेत लवकरच …
Read More »तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय हे तिला जाणवलं.. सुयश टिळकने प्रथमच सांगितले ब्रेकअपचे कारण
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे एकमेकांच्या प्रेमात पडले. रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही विवाहबद्ध व्हावी अशी त्यांच्या चाहत्यांची ईच्छा होती आणि तसे घडले देखील. पण हार्दिक सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी अक्षया सुयश टिळकला डेट करत होती. मालिकेच्या सेटवर सुयश नेहमीच अक्षयाला भेटायला यायचा. दोघांच्या भेटीचे अनेक …
Read More »उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत.. दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाच्या देवज्ञावर नातेवाईक संतापले
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना …
Read More »अक्षया हार्दीकच्या लग्नाचा उडाला बार.. पहा या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली होती. आणि आज त्यांची ही प्रतीक्षा परिपूर्ण झालेली दिसली. अक्षया आणि हार्दीच्या लग्नाचा बार आज धुमधडाक्यात उडाला असून लग्न सोहळ्याचे व्हिडीओ आणि खास फोटो प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. अक्षयाचा लग्नातला लूक कसा असेल याची उत्सुकता अनेकांना …
Read More »अक्षयाच्या लग्नातल्या साड्या आहेत खूपच खास.. पहा साड्यांची खास झलक
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपापल्या मित्र मैत्रिणींच्या घरी केळवण साजरे केले होते. अक्षयाने पॉंडेचेरीला जाऊन जिवलग मैत्रिणींसोबत ट्रिप एन्जॉय केली. तिथेच तिने बॅचलर पार्टीचे आयोजन केले …
Read More »ब्राईड टू बी म्हणत अभिनेत्रीने साजरी केली बॅचलर पार्टी.. लवकरच करणार लग्न
मराठी कला क्षेत्रात सध्या लग्नसराई पाहायला मिळत नसली तरी, एक प्रसिद्ध कपल लवकरच विवाहबद्ध होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ब्राईड टू बी असे म्हणत या अभिनेत्रीने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ही अभिनेत्री दुसरी तीसरी कोणी नसून तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर आहे. तुझ्यात जीव रंगला या …
Read More »बिग बॉसच्या घरात जाणार हार्दिक जोशी.. चर्चेवर हार्दिकने दिले उत्तर
तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बॅक स्टेज आर्टिस्ट ते मराठी मालिकेतील प्रमुख नायक, इथपर्यंत मजल मारलेला हार्दिक लवकरच अक्षया देवधर सोबत विवाहबद्ध होत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी मित्रांच्या घरी जाऊन केळवणाचा आस्वाद घेतला होता. त्यामुळे काहीच दिवसात हे दोघेही लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. …
Read More »निळ्याशार समुद्र किनारी अक्षया हार्दिकच्या प्रेमाला हळुवार लाटांची साथ
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ऑनस्क्रिन एकत्र दिसलेली हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता लवकरच लग्न करणार आहे. पण त्याआधीच दापोलीतील सागरकिनारी, रानात या जोडीचा रोमान्स फुलला आहे. व्हिडिओ शेअर करत दोघांनी त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना दाखवली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादा आणि अंजली या भूमिकेतून ऑनस्क्रीन एकत्र …
Read More »