Breaking News
Home / Tag Archives: dattu more

Tag Archives: dattu more

दत्तू मोरेची बायको आहे उच्चशिक्षित.. तिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी

dattu more with wife

नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या असे म्हणत हास्यजत्रा फेम दत्तू मोरे याने विवाहबंधनात अडकल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या या गोड बातमीवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. दत्तूच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील कलाकारांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती. गौरव मोरेसह ओंकार भोजनेने दत्तूच्या लग्नातील खास क्षण शेअर …

Read More »

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलाकार अडकला विवाहबंधनात

dattu more wedding

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेला दत्तू मोरे हा नुकताच विवाहबंधनात अडकलेला आहे. दत्तूच्या जस्ट मॅरीड या कॅप्शनने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. प्रिवेडिंगचे काही खास फोटो दत्तूने सोशल मीडियावर शेअर करताच सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण दत्तू …

Read More »

ज्या चाळीत राहिला त्याच चाळीला दिलं नाव…

gaurav more dattu more

महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला दत्तू मोरे उर्फ दत्ता मोरे आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. दत्तू मोरे हा मूळचा ठाण्याचा. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागात तो एका चाळीत राहत होता. आपले संपूर्ण बालपण या चाळीतच घालवलेल्या दत्तूला चाळकऱ्यांनी त्याला एक सुख धक्का दिला आहे. …

Read More »
कलाकार WhatsApp Group