मराठी बिग बॉसच्या घरातून काल विकास सावंतची एक्झिट झाली. यावेळी विकासला निरोप देताना अपूर्वा नेमळेकर खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. विकास सोबतची मैत्री आणि त्याच्यासोबत केलेली मस्ती कधीही विसरू शकणार नाही असे मत तिने व्यक्त केले. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू घेतली होती. विकास माझ्या विरुद्ध …
Read More »गैरसमज झाल्यामुळे तेजस्विनी लोणारीने दिले स्पष्टीकरण..
मराठी बिग बॉसच्या घरात आता मोजकेच स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकट्या राखी सावंतने ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. बिग बॉसच्या घरात आवाज चढवणारी अपूर्वा देखील आता बरीचशी शांत झालेली आहे. खरं तर तेजस्विनी लोणारीच्या जाण्यानेच बिग बॉसच्या घरात चार चॅलेंजर्स बोलावण्यात …
Read More »किरण माने यांनी प्रसादची केली पोलखोल…
मराठी बिग बॉसच्या घरात गेल्या आठवड्यात राखी सावंतने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. आपल्याला नापास केले म्हणून राखी अमृता देशमुखवर चिडलेली पाहायला मिळाली. तर विकेंडमध्ये बिग बॉसच्या घरातून स्नेहलता वसईकरला एक्झिट घ्यावी लागली. आपण नॉमीनेट केल्यामुळेच आपले सगळे मित्र असे बाहेर जातायेत हे पाहून अक्षय केळकरला मात्र रडू कोसळले होते. तर …
Read More »माझं पहिलं वाहन घेत आहे म्हणत मिराने खरेदी केली एवढ्या लाखांची गाडी
मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमधली सदस्य मीरा जगन्नाथ हिने आपल्या स्वकमाईतून पहिली वहिली चारचाकी गाडी खरेदी केली आहे. बुधवारी दत्त जयंतीच्या निमित्ताने मिराने ही कार खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्युंदाई कंपनीची गाडी घेतली, जिची मार्केट प्राईस ७ ते ९ लाख आहे. मिराने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत ओळख …
Read More »तेजस्विनी लोणारीने बिग बॉसच्या घरात येण्याचे दिले संकेत.. आता अभिनयासोबतच निवडणार आणखी एक क्षेत्र
मराठी बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची शाळा भरलेली आहे, त्यामुळे ह्या आठवड्यात सर्व सदस्य बालपणात दंग होऊन मजामस्ती अनुभवत आहेत. विशाल निकमने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्याचं मन अजूनही ह्या घरातच आहे असं म्हटलं आहे. त्यावरून त्याच्या फॅनने त्याची सौंदर्या ही दुसरी तिसरी कोणी नसून अमृता धोंगडेच आहे असे …
Read More »राखी मी तुझ्या पाया पडतो मला माफ कर.. राखीने असे काही केले की प्रसादचा उडाला गोंधळ
काल बिग बॉसच्या घरातून रोहित शिंदे बाहेर पडला. त्यानंतर विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांनी देखील एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. राखी फुल एंटरटेनर आहे म्हणून अजून काही दिवस तिला या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. आरोह वेलणकर हा देखील अजून काही दिवस या घरात राहणार आहे. अक्षय केळकर चुकीचा खेळला …
Read More »बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..
घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. त्यामुळे कथानक रंजक होण्यास मदत मिळते असेच काहीसे मराठी बिग बॉसच्या घरात देखील घडलेले आहे. मराठी बिग बॉसचा शो हा अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि विकास सावंत यांच्यामुळे चर्चेत राहिला. अर्थात अपूर्वाचा आरडाओरडा, अमृता धोंगडेचे रडणे प्रेक्षकांना नकोसे वाटल्याने शो कडे अनेकांनी …
Read More »बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..
मराठी बिग बॉसच्या या आठवड्यात अनेक रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळाल्या. तेजस्विनी आणि प्रसादला एकत्र सरवाईव्ह करायचे होते त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे सूर जुळून आलेले दिसले तर अपूर्वा आणि विकासमध्ये थोड्या फार प्रमाणात बाचाबाची झाली. गेल्या आठवड्यात यशश्री मसुरकर सोबत किरण माने यांना घरातून बाहेर पडावे लागले. मात्र किरण माने यांना …
Read More »अपूर्वा नेमळेकरला पुन्हा करायचंय लग्न.. म्हणाली असा नवरा हवा
अपूर्वा नेमळेकर ही आभास हा या मालिकेतून सर्वप्रथम छोट्या पडद्यावर दिसली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वा खरी घराघरात पोहोचली. मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता पाटणकर ही जोडी खूपच गाजली. अपूर्वा वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री असण्याबरोबरच ज्वेलरी डिझायनर देखील आहे. अपूर्वाज कलेक्शन या नावाने ती …
Read More »बिग बॉसने घेतला मोठा निर्णय… नॉमिनेशन चक्रातील सदस्यांना बसणार धक्का
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या घरातील सदस्यांमध्ये ऑल इज वेल काही होताना दिसत नाही. पहिल्या भागापासून भांडण, वाद सुरूच आहे. कोण कुणाला दगड म्हणतो तर कोण मूर्ख म्हणतो. यावरून बिग बॉस मराठीचं चौथं पर्व चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडून दीड महिना झाला आहे. या दीड महिन्यात …
Read More »