Breaking News
Home / Tag Archives: bharat jadhav

Tag Archives: bharat jadhav

लक्ष्मीकांत ​बेर्डें​मुळेच भरत जाधवने बदलला होता मोठा निर्णय.. लक्ष्याच्या जयंतीदिनी शेअर केली आठवण

laxmikant berde bharat jadhav

​मराठी सिनेमाच्या पडद्यावर विनोदी पटांचा काळ गाजवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याचा २६ ऑक्टोबर हा जन्मदिवस. आज लक्ष्या या जगात नसला तरी त्याच्या विनोदाचं टाइमिंग, सिनेमे आणि सगळ्या​​त महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विनोदाने रसिकांना दिलेला आनंद आजही कायम आहे. आज त्याच्या जयंती निमित्ताने अनेक कलाकार लक्ष्या विषयीच्या आठवणी शेअर करत आहेत. अभिनेता …

Read More »

भरत जाधव यांनी चालू नाटक थांबवले.. महापौरांना फोन लावत..

sahi re sahi natak

भरत जाधव यांनी मराठी चित्रपट तसेच नाट्य सृष्टीला भरीव योगदान दिलं आहे. त्यांचं सही रे सही हे नाटक आजही प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसत आहे. मात्र नाट्यगृहात असलेल्या सोईंचा अभाव कलाकारांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठी देखील अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाखा सुभेदार यांची अशाच मुद्द्याला हात घालणारी पोस्ट चर्चेत …

Read More »

१६ वर्षांनी पुन्हा भरणार जत्रा.. कोंबडी पळालीवर थिरकरण्याची लागली उत्सुकता

bharat jadhav siddharth kushal

​एप्रिल आणि मे महिने जत्रा, यात्रा, माही उत्सवाने आनंदाने भरलेले असतात. गावोगावच्या जत्रा यात्रांना या चैत्र वैशाखात उधाण येते. अशा जत्रा, यात्रांमध्ये येणारी धमाल अनेकांनी प्रत्यक्षात अनुभवली असेलच. समाजातील अशा परंपरा सिनेमांच्या पडदयावरही चित्रित करण्याचा मोह रूपेरी दुनियेतील कलाकारांना आवरता आला नाही. गावातील राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत अनेक गोष्टी या जत्रांच्या …

Read More »

विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो

moruchi mavshi vijay chavan bharat jadhav

सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला …

Read More »

“सही” म्हणजे केदार, भरत आणि अंकुश या तिघांच्या मैत्रीचं प्रतिबिंब

bharat jadhav ankush chaudhari kedaar shinde

​​केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची कॉलेजमधील नाटकांमधून मैत्री झाली. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. सही रे सही, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांतून भरतच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. पुढे लक्ष्मी ​​चित्रपटात अंकुश आणि भरत यांची केमिस्ट्री या प्रेक्षकांना पुन्हा …

Read More »

नीरज चोप्राच्या पोस्टनंतर भरत जाधव यांनी सांगितला विमान प्रवासाचा किस्सा

bharat jadhav home story

ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या नीरज चोप्राने त्याच्या आई आणि वडिलांना पहिल्यांदाच स्वकमाईने विमान प्रवास घडवून आणला होता त्यावेळी ‘माझे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले’ अशी भावनिक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली होती. नीरज चोप्राची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. इतके मोठे यश मिळवलेला हा खेळाडू आजही इतका …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकार

nana patekar bharat jadhav makarand anaspure

गेले काही दिवस कोकणवासीय आपत्ती ग्रस्त झाले असून, पुराचे पाणी ओसरण्यास जसजशी सुरुवात झाली तसतसे अनेक ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरू झाले आहेत. अशात आपले मराठी कलाकार मागे कसे पडतील. मराठी कलाकारांनी देखील होईल तशी मदत आपल्या कोकणी तसेच कोल्हापूर सांगली मधील बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. या मदतीच्या हातांची यादी आता …

Read More »