Breaking News
Home / Tag Archives: anvi vichare

Tag Archives: anvi vichare

५ जूनला आम्ही लग्न ठरवलं १ जूनला घरी सांगितलं.. अशी आहे अंशुमन विचारे आणि पल्लवीची लव्हस्टोरी

anshuman and pallavi vichare

अंशुमन विचारे हा एक विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवताना दिसला. महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन सारख्या शोमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. खरं तर वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेल्या अंशुमनला अभिनयाची ओढ होती. नाटकातून काम करत असताना त्याला श्वास चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर अंशुमन संघर्ष, स्वराज्य, शिनमा, विठ्ठला शप्पथ चित्रपटातून …

Read More »

​कुशलची नक्कल पाहून अंशुमनच्या ३ वर्षांच्या मुलीचा हजरजबाबीपणा.. सगळ्यांना करतोय लोटपोट

anvi anshuman vichare kushal badrike

चला हवा येऊ द्या या शोने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून कुशल बद्रिके अनेक कलाकारांची नक्कल करताना पाहायला मिळाला आहे. सुनील शेट्टी, अनिल कपूर सारख्या कलाकारांची तो नेहमीच नक्कल करताना दिसतो. सोमवारच्या भागात चला हवा येऊ द्याच्या मंचावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या नव विवाहित दाम्पत्यांनी …

Read More »

एप्रिल फुल होतं रे काल! म्हणत मराठी सृष्टीतील अभिनेत्याने दिली पुत्ररत्न प्राप्तीची बातमी

anvi anshuman vichare with brother

​मराठी सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. कालच मृणाल दुसानिस हिने लेकीच्या आगमनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. नूरवी असे मृणाल दुसानिस हिच्या लेकीचं नाव आहे. २४ मार्च रोजी मृणालला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. काल तिने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तर आज मराठी सृष्टीतील …

Read More »