बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळणारे अनेक कलाकार आहेत. मात्र हे कलाकार पुढे जाऊन खुपच कमी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. मराठी इंडस्ट्रीत देखील असे बरेचसे कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातलाच एक म्हणजे अनुराग वरळीकर. २००१ सालच्या देवकी या चित्रपटात अनुराग वरळीकर पहिल्यांदा बालकलाकार म्हणून झळकला होता. या चित्रपटामुळे अनुराग प्रसिद्धी मिळवताना …
Read More »अलका कुबल यांची लेकीसह येरवडा कारागृहाला भेट.. हे आहे कारण
मराठी चित्रपटातून सोज्वळ, सोशिक नायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या अलका कुबल यांनी नुकतीच पुण्याच्या येरवडा कारागृहाला भेट दिली. केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता अलका कुबल नेहमी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांशी सुसंवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत असतात. यावेळी त्यांची धाकटी लेक डॉ कस्तुरी आठल्ये ही देखील त्याठिकाणी उपस्थित होती. येरवडा येथील महिला कारागृहात …
Read More »अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचा कमाल.. अभिनंदनाचा होतोय वर्षाव
मराठी चित्रपट सृष्टीत अलका कुबल यांनी सतत रडणाऱ्या भूमिका बजावल्या मात्र खऱ्या आयुष्यात त्या तेवढ्याच धाडसी आहेत. त्यांच्या दोन्ही लेकी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आयुष्याच्या वाटेवर असेच धाडसाचे कर्तृत्व गाजवत आहेत. अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी आठल्ये हि नुकतीच डॉक्टर झाली आहे. डॉक्टरकीसाठी लागणारी परिक्षा ती पहिल्याच प्रयत्नात पास …
Read More »प्रिया बेर्डे आणि अलका कुबल यांच्या अडचणीत वाढ.. १० लाख दंड भरावा लागणार
मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मानाचा मुजरा हा तीन दिवसीय कार्यक्रम कोल्हापूर येथे मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे २०१५ मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमात बोगस खर्च केला असल्याचे अहवालात दाखवण्यात आले होते. या १० लाख रुपयांच्या वाढीव खर्चा विरुध्द काही महामंडळ सदस्यांनी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. विजय …
Read More »श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सोबत पायलट असलेली ही व्यक्ती आहे खास…
कलाकारांना काम करण्यासाठी नेहमी प्रवास करावा लागतो. या प्रवासात त्यांना त्यांचे अनेक अनुभव देणारे चाहते देखील भेटतात. आपल्या चाहत्यांनी केलेले कौतुक असो वा ओळख दाखवणे असो हे त्यांच्यासाठी नेहमीच भारावून जाणारे ठरत असते. मात्र भाऊ कदम आणि श्रेया बुगडेला इथे एक वेगळाच अनुभव आलेला पाहायला मिळाला आहे. हा अनुभव श्रेयाने …
Read More »५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा..९०च्या दशकातील नायिकांनी लावली हजेरी
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील …
Read More »देवकी चित्रपटातले हे दोन बालकलाकार आता दिसतात असे.. साकारत आहेत मुख्य भूमिका
रिफ्लेक्शन एंटरटेनमेंट नेटवर्क प्रस्तुत देवकी हा मराठी चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. मिलिंद उके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या देवकी या कादंबरीवर आधारित आहे. अलका कुबल, शिल्पा तुळसकर, सुधीर जोशी, मिलिंद गवळी, गिरीश ओक, अभिराम भडकमकर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या …
Read More »शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका
मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …
Read More »अलका कुबल यांच्या पायलट लेकीच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो
माहेरची साडी शुभ बोल नाऱ्या, लपवा छपवी, वहिनीची माया, लेक चालली सासरला. या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून अलका कुबल यांनी एक सशक्त नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत स्वताची ओळख निर्माण केली. सिनेमॅटोग्राफर असलेल्या समीर आठल्ये यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली त्यांना आहेत. अलका …
Read More »