प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक भक्तिगीतं, भीमगीतं तसेच लोकगीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते तर त्यांची आज्जी सोनाबाई या तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील …
Read More »अशी ही बनवा बनवी मधील बालपणीची सुधा सुपरस्टारच्या मंचावर.. सचिन पिळगावकर यांनीही केलं कौतुक
अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक अजरामर चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील केवळ पात्रच नाहीत तर त्यांचे डायलॉग देखील प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी सुधीरचे पात्र रंगवले होते. मात्र राहायला जागा मिळावी म्हणून हा सुधीर सुधाची भूमिका रंगवू लागला. सचिन पिळगावकर यांनी आपल्या सुंदर …
Read More »हा कसला खेळ? गळ्याला धरून मागे खेचल्याने उत्कर्ष शिंदेला झालेल्या दुखापतीवर नाराजी..
मराठी बिग बॉसच्या घरात आठवड्याला वेगवेगळे टास्क देण्यात येतात. हे टास्क पूर्ण करत असताना स्पर्धकांमध्ये बाचाबाची, हाणामारी झालेली नेहमीच पाहायला मिळते यावर प्रेक्षकांनी देखील नेहमीप्रमाणे नाराजी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये विशाल आणि विकास धावत येऊन उत्कर्षला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी विकास उत्कर्षच्या गळ्याला धरून मागे खेचतो या …
Read More »बिग बॉसची चावडी डबल ढोलकी.. महेश मांजरेकर यांच्या निर्णयावर आदर्श शिंदे नाराज
उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे यांनी बिगबॉस मालिकेविषयी समर्पक प्रतिक्रिया देत त्याच्या चाहत्या प्रेक्षकांची नाराजी आपल्या चावडीत मांडली आहे. सुरवातीला उत्कर्षचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन निवडण्यासाठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. हा खेळ सुरुवातीला …
Read More »