मराठी इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. वरिष्ठांची वेळोवेळी मनधरणी करणे, काम मिळावे म्हणून सतत पाठपुरावा करणे. सोशल मीडियावर सक्रिय राहणे या गोष्टी अंगीकारल्या की तुम्ही या इंडस्ट्रीत टिकून राहणार हे न चुकलेले गणित. मात्र अशाच एका कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनाही बऱ्याच चांगल्या भूमिकांपासून वंचित राहावे लागले आहे. …
Read More »झी मराठीची नवी मालिका सुरू होण्याआधीच अन्नपूर्णा यांनी सोडली मालिका.. हे आहे कारण
झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. ‘तू चाल पुढं’ ही नवीन मालिका १५ ऑगस्ट २०२२ पासून म्हणजेच उद्यापासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जात आहे. दीपा परब या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अश्विनी वाघमारे या सर्वसामान्य गृहिणीची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. मात्र मालिका सुरू होण्याअगोदरच …
Read More »अजून कार का नाही घेतली?.. नातेवाईकांच्या प्रश्नावर अभिनेत्याचे चोख उत्तर
मालिका चित्रपटात नाव कमावलेले बरेचसे कलाकार यश मिळाल्यानंतर सुखसोयींचा पाठपुरावा करतात. मात्र या यशात समाधान माननं आणि त्याला हुरळून न जाता आपले पाय जमिनीवर ठेवत वेळोवेळी योग्य ते निर्णय घेणं हे खूप कमी जणांना सुचतं. असाच काहीसा अनुभव कलर्स मराठीवरील लेक माझी दुर्गा मालिकेतील कलाकाराने घेतला आहे. या मालिकेत वरूणची …
Read More »नारी इन सारी म्हणत ऊर्मिला निंबाळकरने घातला धुमाकूळ.. नेटकऱ्यांना फुटला घाम
कितीही स्टायलीश फॅशन करा, नव्या ट्रेंडसचे ड्रेस घालून मिरवा, पण साडी ती साडीच. अभिनेत्रींच्या कपाटात तर साड्यांसाठी खास जागा असते. सोशल मिडियावर कितीही सेक्सी लुक शेअर केला तरी साडीतील एक फोटो देखील कमेंटचा पाऊस पाडतो. साडीचं इतकं कौतुक चाललंय त्याला कारणही खास आहे. अभिनेत्री आणि यूट्यूबवर फॅशन फंडा सांगून लाखो …
Read More »आर्थिक परिस्थितीमुळे फक्त कांदा खाऊन काढले होते दिवस.. मराठी सृष्टीतील बाप्पाच्या संघर्ष काळातील खास आठवणी
थरथराट, दे दणादण, एक गाडी बाकी अनाडी, अग्निपथ, धडाकेबाज, हम, वंश, तिरंगा, व्हेंटिलेटर या आणि अशा कितीतरी हिंदी मराठी चित्रपटातून आपल्या जबरदस्त अभिनयाने खलनायक तसेच सहाय्यक भूमिका रंगवणाऱ्या दीपक शिर्के यांच्या प्रवासाबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. त्यांच्या याच अपरिचित प्रवासाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. दीपक शिर्के यांचा जन्म …
Read More »प्रेक्षक मिळत नसल्याने लाल सिंग चढ्ढा चित्रपटाचे शो होणार कमी
११ ऑगस्ट २०२२ रोजी आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. हिंदू धर्म, भारतीय सैन्य आणि शिखांच्या विरोधात भूमिका घेतल्याने या चित्रपटाला सर्वच स्तरातून कडाडून विरोध होऊ लागला. अनेकांनी या चित्रपटाविरोधात आवाज उठवून त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आपल्या चित्रपटावर बहिष्कार घातला जातोय हे पाहून आमिर खानने मीडियाच्या …
Read More »मराठी सेलिब्रिटींचे रक्षाबंधन.. बांधली सहकलाकारांना राखी, तर कोणी बहिणीलाच बांधली राखी
काल गुरुवारी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. भावा बहिणीच्या गोड नात्याचा हा सण बॉलिवूड सृष्टीपासून टॉलीवूड ते मराठी सृष्टीतील कलाकारांनीही अगदी थाटात साजरा केलेला पाहायला मिळाला. मराठी सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भावा बहिणीसोबत फोटो शेअर केले. स्पृहा जोशीने बहीण क्षिप्रा जोशी सोबतचा फोटो शेअर करून हे सेलिब्रेशन केले. तर …
Read More »या क्षणाचीच तर वाट बघत होते.. डान्समधील देवी सोबत अमृताला मिळाली संधी
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचे आदर्श असतात, एखाद्या व्यक्तीचा प्रभाव असतो. आणि जेव्हा त्याच व्यक्तीसोबत कौशल्य दाखवण्याची वेळ येते ती संधी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. असच काहीसं झालं आहे अभिनेत्री अमृता खानविलकर सोबत. अमृताचं पहिलं प्रेम आहे ते डान्स आणि या क्षेत्रातील तिची आवडती व्यक्ती आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित. माधुरी सोबत …
Read More »मला तसं म्हणायचं नव्हतं.. लाल सिंह चढ्ढा सिनेमा बद्दल गायक राहुल देशपांडे यांची पोस्ट
सध्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूड पटावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच लाल सिंह चढ्ढा सिनेमावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मिडियावर बॉयकॉट अभियान ट्रेंडमध्ये आलं. एकीकडे सिनेमा रिलीज होण्याची तयारी पूर्ण झाली होती तर दुसरीकडे बॉयकॉट मोहीम …
Read More »तुझेच मी गीत गात आहे मालिकेत बालकलाकाराची एन्ट्री..
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत मोनिका स्वराजला घेऊन बाहेर गेलेली असते. इथे स्वराज हरवल्याचे ती मल्हारला सांगते. स्वराजला शोधण्यासाठी मल्हारची धावपळ सुरू होते. त्याला शोधून आणल्यामुळे मोनिकाचा पहिला डाव मात्र पुरता फसतो. हे पाहून मोनिका आता स्वराज विरोधात आणखी एक …
Read More »