Breaking News

वादळवाट, या गोजिरवाण्या घरात मालिकेतील अभिनेत्याचे दुःखद निधन.. मराठी सृष्टीत पसरली शोककळा

raja bapat

ज्येष्ठ अभिनेते राजा बापट यांचे काल सोमवारी २६ डिसेंबर रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. राजा बापट हे ८५ वर्षांचे होते मात्र या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. सोशल मीडियावर सक्रिय असणे, कलाकारांशी संवाद साधणे हे त्यांचे नित्याचे काम होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीत …

Read More »

अखेर तेजस्विनी लोणारीने सोडलं मौन.. बिग बॉसच्या फिनालेबद्दल केला मोठा खुलासा

tejaswini lonari big boss

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही असे बोलले जात होते. कलर्स मराठी वाहिनीचा टीआरपी मात्र या शोने वाढवलेला पाहायला मिळतो आहे. टीआरपीचा अहवाल नुकताच समोर आला असून बिग बॉसचा पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी झी मराठी वाहिनीचा टीआरपी देखील घटला आहे. येत्या काही दिवसातच …

Read More »

तुझा फोन मला परत कधीच.. आईच्या निधनाने रेशम टिपणीस भावुक

resham tipnis with mother

मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका, चित्रपट अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्या आईचे आज दुःखद निधन झाले आहे. रेशम आपल्या आईच्या खूप जवळ होती. आयुष्यातील आपल्या अनेक कठीण प्रसंगात आईने भक्कम साथ दिली, मला स्ट्रॉंग बनवलं हे ती आवर्जून म्हणताना दिसली. जिवलगा चित्रपटातून रेशमने नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. …

Read More »

तू चाल पुढं मालिकेत या हँडसम अभिनेत्याची एन्ट्री..

actor model dhruv datar

झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं या मालिकेतील अश्विनी समोर एकापाठोपाठ एक संकटं येत आहेत. मात्र या संकटातून मार्ग काढत ती आपल्या संसाराचा गाडा चालवत आहे. नवऱ्याने नोकरी गमावली त्यामुळे तिच्या मुलींच्या आणि सासू सासऱ्यांची पर्यायाने नवऱ्याची देखील जबाबदारी ती घेत आहे. अश्विनी आता पार्लरमध्ये काम करून आपली स्वप्नं पूर्ण …

Read More »

मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लवकरच होणार बाबा.. पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

hrishi shelar sneha mangal

मराठी सृष्टीत जशी लग्नाची धामधूम सुरू आहे तिथेच आतास कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन ही होत आहे. मराठी चित्रपट मालिका अभिनेता विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी देखील गोड बातमी देत लवकरच आई बाबा होत असल्याचे जाहीर केले होते. या सोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एका कलाकाराची जोडी होणाऱ्या बाळाचे …

Read More »

तुनीषा शर्माच्या बॉयफ्रेंडला अटक.. शिजान खान संशयाच्या विळख्यात

tunisha sharma

हिंदी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री तुनीषा शर्मा हिने आज आत्महत्या केली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. तुनीषा शर्मा हिने आत्महत्या का केली असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. तुनीषा केवळ २० वर्षांची होती एवढ्या कमी वयात तिने अभिनेत्री बनून मोठे यश मिळवले होते. लाखोंच्या संख्येने तिचे चाहते तिला …

Read More »

​कलर्स मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. एक एक करत कलाकार घेत आहेत एक्झिट

akshaya naik sundara manamadhye bharali

कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. शो येत्या ८ जानेवारी रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉस सोबतच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. मालिकेत आता देवाच्या आईची एन्ट्री झाली, ही भूमिका अभिनेत्री …

Read More »

एक दुःख असं आहे की, मी तुझ्यापासून वेगळं होतोय आणि दुसरं दुःख.. मानसी नाईकच्या नवऱ्याची प्रतिक्रिया

manasi naik pradeep kharera christmas

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू असतानाच आता या दोघांनी सोशल माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेले आहे. मीडियाशी बोलताना मानसीने तिच्या घटस्फोट घेण्यामागचे कारण सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख तीन वर्षांपूर्वी …

Read More »

गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी.. लवकरच झळकणार या चित्रपटात

gautami patil

आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील. आता लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी तेवढीच खास ठरली आहे. गौतमी पाटील हिचे राज्यभर नृत्याचे कार्यक्रम होत असतात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला तरुणांची गर्दी खेचलेली पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वी अश्लील नृत्य सादर केल्याने गौतमी …

Read More »

सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभवच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता..

nimish kulkarni prajakta mali

स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. मालिकेत मोरे कुटुंबावर अनेक संकटं आली, मात्र प्रत्येक संकटांना या कुटुंबाने पळवून लावले. मालिकेत काहीतरी अघटित घडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्विस्ट नेमका काय असणार …

Read More »