Breaking News

बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट.. हे अपेक्षित होतंच म्हणत प्रेक्षकांनी

big boss ticket to finale

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले येत्या ८ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या शोचा विजेता कोण होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मराठी बिग बॉसचा चौथा सिजन फ्लॉप ठरला असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र या शोने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत मागच्या बिग बॉसच्या तुलनेत …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री…

shalmalee tolye amruta deshmukh

रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत आता सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. इतके दिवस दीपा आणि कार्तिक यांच्यातील मतभेद आता कमी झालेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेत जेनेलियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. श्रावणीच्या समजावण्याने कार्तिकला आपली चूक उमगते. त्यानंतर कार्तिक दीपाजवळ ही खंत व्यक्त करताना दिसला. आपण दीपाशी किती …

Read More »

अरबाज समोर येताच जेनेलियाने.. अरबाज खानचा एटीट्यूड पाहून लोक करतायेत जेनेलियाचं कौतुक

arbaaz khan genelia deshmukh

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला जेनेलिया आणि रितेश देशमुखच्या मुलांना नेहमी आमंत्रित करण्यात येते. अनेकदा रियान आणि राहील या बॉलिवूड स्टार किड्सच्या बर्थडे पार्ट्या आई वडिलांसोबत अटेंड करताना दिसले आहेत. वेड चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने रितेश व्यस्त असल्याने तो सलमान खानच्या भाचीच्या बर्थडे पार्टीला जाऊ शकला नव्हता. मात्र जेनेलिया आपल्या दोन्ही …

Read More »

तेजस्विनी लोणारी बिग बॉसच्या घरात झाली दाखल..

tejaswini lonari big boss entry

​​मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची स्पर्धक तेजस्विनी लोणारी आता बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. गेल्या काही दिव​​सांपासून तेजस्विनी हाताला झालेल्या दुखापतीमुळे घराबाहेर पडली होती. मात्र ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला पुन्हा घरात घ्यावे अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात आली होती. तेजस्विनीच्या हाताची पट्टी देखील आता निघाली असल्याने ती …

Read More »

नानांचे स्वप्न म्हणत आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीने खरेदी केली पहिली वहिली गाडी

ashvini mahangade aai kuthe kay karte

चंदेरी दुनियेत पाऊल टाकल्यानंतर कलाकार मंडळी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. स्वप्नं सत्यात कशी उतरतील याचा पाठपुरावा ते सतत करत राहतात. अशीच स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अभिनेत्रीचे खूप दिवसांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. अशी कुठे काय करते, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकांनी लोकप्रियता मिळवून दिलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीच्या बाबांचं म्हणजेच नानांच …

Read More »

म्हणून तुम्ही हात जोडून आभार मानायला हवेत.. कॅमेऱ्यासमोर हात जोडणाऱ्या मुलांबद्दल रितेशने दिले स्पष्टीकरण

riyan rahil riteish deshmukh

​रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आपल्या वेड चित्रपटाच्या प्रमिशनसाठी ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. या मुलाखतीमधून जेनेलिया आणि रितेशच्या अनेक खाजगी गोष्टींबद्दल देखील विचारण्यात येते. नुकतेच मधुराज रेसिपीज​​च्या मधुरा बाचल यांच्या किचनमध्ये देखील जेनेलियाने हजेरी लावली होती. सगळ्यांना उत्सुकता होती की जेनेलिया आपल्या मुलांना डब्यात काय देते. हे जाणून घेण्यासाठी मधुराने …

Read More »

​कलादर्पण अवॉर्ड सोहळ्यात निशिगंधा वाड यांच्या मुलीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा..

ishwari dewoolkar

अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांच्या कालादर्पण फाउंडेशनच्या अंतर्गत २७ डिसेंबर रोजी यंदाचा १३ वा कालादर्पण अवॉर्ड सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि क्रांती रेडकर यांनी समर्थपणे सांभाळले. कलाकारांबाबत कुठलाही आकस मनात न ठेवता योग्य त्या व्यक्तीला पुरस्कृत करण्यात येते, असे या अवॉर्ड सोहळ्याचे वैशिष्ट्य अभिनेत्री अर्चना …

Read More »

​झी मराठीवर दाखल होतीये नवी मालिका.. माझी तुझी रेशीमगाठ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

36 guni jodi new serial

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत नेहाची स्मरणशक्ती पुन्हा परतली नसली तरी, तिच्या लग्नासाठी यशचे स्थळ सुचवण्यात आले आहे. अनुष्का यशसोबत लग्नाला होकार देते, मात्र तिला आपल्या पूर्वायुष्याबद्दल देखील लवकरच कळणार आहे. पुढच्या आठवड्यात मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. …

Read More »

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी.. इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतला निर्णय

gautami patil dance

गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. तिच्या कार्यक्रमांना तरुणांची अलोट गर्दी जमते, हे आता ठरलेले गणित आहे. एवढेच नाही तर गौतमीला पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड थेट स्टेजवरच गोंधळ घालताना दिसते. गौतमी पाटीलने एका कार्यक्रमात अश्लील नृत्य केले होते. त्यावरून तिला मेघा घाडगे आणि सुरेखा पुणेकर यांनी चांगलेच …

Read More »

जयंती मेहतानी अनुष्काच्या लग्नासाठी सुचवले स्थळ.. मुलाचा फोटो पाहून अनुष्का गोंधळली

anushka wedding

माझी तुझी रेशीमगाठ या मालीकेत अनुष्काला पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी काकूंना देखील अनुष्का दिसल्याने नेहा परत आली असल्याचे तिला वाटत आहे. तर नेहाची बेस्ट फ्रेंड म्हणजेच शेफाली नेहाला गमावल्यामुळे खूपच दुःखी असते. अनुष्काला प्रत्यक्षात समोर पाहुन ती मात्र खुपच भावुक होते. नेहा परत आली असे तिला वाटत …

Read More »