Breaking News

रंग माझा वेगळा मालिकेत आदित्यच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

rang maza vegala leap

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेने आता १४ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे मालिकेत कार्तिकी आणि दीपिका मोठ्या दाखवण्यात आल्या आहेत. दीपाने कार्तिकच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर आता कार्तिक आपली शिक्षा भोगून पुन्हा बाहेर पडणार आहे. या इतक्या वर्षात मालिकेत खूप मोठा बदल घडून येत आहे. दीपिका आणि कार्तिकीच्या भूमिकेत …

Read More »

सुंदरा मनामध्ये भरली मालिका रंजक वळणावर.. या व्यक्तीच्या एन्ट्रीने प्रेक्षक झाले खुश

sameer paranjape sundara manamadhye bharali

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लवकरच एक सकारात्मक ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. इतके दिवस मालिकेतील लतिका वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात होती. आपल्या मुलीचा सांभाळ करताना तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अभ्याच्या निधनानंतर लतीकाचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र यात तिच्या घरच्यांची आणि देवाची तिला साथ …

Read More »

त्यावेळी अनिकेत खूप लहान होता.. जवळ चाळीस हजार रुपये असतानाही मी काहीच करू शकलो नाही

ashok saraf nivedita aniket

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी सृष्टीतील एक लाडकं जोडपं म्हणून परिचयाचं आहे. या जोडीने मराठी सृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले. अशोक बरोबर एकत्र काम करताना निवेदिता त्यांच्या प्रेमातच पडल्या होत्या. स्वतः पुढाकार घेऊन निवेदिता यांनी अशोक सराफ यांना प्रेमाची कबुली दिली होती. अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यानंतर निवेदिता …

Read More »

ज्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला.. चिरतरुण अभिनेते अशोक शिंदे यांचा खास किस्सा

ashok shinde

अशोक शिंदे यांच्या रूपाने मराठी सृष्टीला एक देखणा नायक लाभला. आज इतकी वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम केल्यानंतरही त्यांचे तारुण्य, चेहऱ्यावरचे तेज टिकून आहे. त्यामुळे अशोक शिंदे यांना चिरतरुण अभिनेते अशी ओळख मिळाली. अशोक शिंदे यांचे वडील मेकअप आर्टिस्ट होते. आपल्या मुलाने अभिनय क्षेत्रात जाऊ नये कारण हे क्षेत्र बेभरवशाचे आहे, …

Read More »

नाट्य अभिनेते सुनील जोशी यांचे दुखद निधन.. काही दिवसांपूर्वी झाली होती शस्त्रक्रिया

tilak ani agarkar sunil joshi

मराठी संगीत नाटकातून लोकप्रियता मिळवलेले प्रसिद्ध अभिनेते सुनील जोशी यांचे काल २ मार्च रोजी दुःखद निधन झाले. सुनील जोशी यांच्या अचानक जाण्याने कलासृष्टीतील अनेकांना धक्का बसला आहे. हे वय जाण्याचं नव्हतं, अशी खेदजनक प्रतिक्रिया त्यांच्या सहकालाकारांकडून व्यक्त केली जात आहे. सुनील जोशी यांनी टिळक आणि आगरकर, संगीत गीत गाती ज्ञानेश्वर, …

Read More »

कळवणच्या शेतकरी कन्येचा रुपेरी पडद्यावर डंका…

raudal movie bhausaheb shinde

​ख्वाडा, बबन या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी रौंदळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आज ३ मार्च २०२३ रोजी रौंदळ चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी खेचून आणताना दिसला आहे. चित्रपटाला ग्रामीण भाषेचा बाज असल्याने महाराष्ट्रातील खेडोपाडी याला पसंती दर्शवली जात आहे. भाऊसाहेब …

Read More »

मैत्रिणींनो जाग्या व्हा, स्वताची मतं.. अरुंधतीने दिला लग्नाच्या दिवशी खास सल्ला

arundhati ashutosh wedding

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अखेरीस अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. हे लग्न हाऊ नये म्हणून अनिरुद्ध वेगवेगळे अडथळे निर्माण करत आहे. नुकतेच त्याने अरुंधती लग्नात घालणार असलेले मंगळसूत्र तोडून टाकले. असे करून आमचे लग्न मोडणार नाही असा ठाम विश्वास अरुंधती दाखवते. त्यामुळे …

Read More »

​खलनायकी, साहाय्यक ढंगाच्या भूमिका गाजवलेले रंगकर्मी.. मुलगाही आहे अभिनेता

actor suhas bhalekar

मराठी सृष्टीतील रंगकर्मी दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांचा आज २ मार्च रोजी स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. कामगार वस्तीत सुहास भालेकर यांचे बालपण गेले. वडिलांचा नाटकातून काम करण्याला विरोध असूनही कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आईच्या पाठिंब्यामुळेच सुहास भालेकर यांचे रंगभूमीवर पाऊल पडले. …

Read More »

राखी सावंतने दुबईत सुरू केला नवीन व्यवसाय.. अनेकांना देतीये नोकरीची संधी

rakhi sawant academy

​मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चांगलीच चर्चेत येऊ लागली. आपण बिग बॉसच्या घरात असताना आदिल दुराणी दुसऱ्याच एका गर्लफ्रेंड सोबत फिरत होता. आपल्या आईच्या उपचारासाठी राखीने आदिलकडे दिलेले सर्व पैसे खर्च केले. त्याने माझ्या आईचा जीव घेतला असा आरोप राखीने तिचा पती आदिलवर लावला होता. यानंतर राखीने …

Read More »

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील अभिनेता आठवतो.. लहानपणी आलेल्या अतितापामुळे

actor madhu apte

चित्रपटात नायक नायिके इतक्याच सहाय्यक भूमिका देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. चित्रपटाच्या या भूमिकांमुळे कथानकाला खरा रंग चढलेला असतो. आज अशाच एका सहाय्यक भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या अडखळत बोलण्याचा, व्यंगाचा चित्रपटात वापर कसा करायचा याची जाण मधू आपटे यांना होती. मधु आपटे यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात विनोदी भूमिका …

Read More »