Breaking News

त्यांचा अपमान म्हणजे माझा अपमान.. नवीन सदस्यांसाठी महेश मंजिरेकरांचा खास मेसेज

trupti desai mahesh manjrekar

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी खूप चांगले टास्क खेळले होते. त्यामुळे ह्या आठवड्यात कुठलाही राडा आणि आरडाओरडा फारसा  पाहायला मिळाला. खास बाब म्हणजे टास्क खेळत असताना विशालने जयवर चांगली पकड जमवली होती जयला विशालच्या तावडीत सापडलेले पाहून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी मात्र विशालचे खूप कौतुक केलं आहे. विकास म्हणाला …

Read More »

झी मराठीची ही नवी मालिका मिळवतीये प्रेक्षकांकडून वाहवा !

he tar kahich nay new serial

झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली …

Read More »

मराठी सृष्टीतील हे दाम्पत्य बनले आई बाबा… चलो मेरे शेर की माँ म्हणत दिली आनंदाची बातमी

ruchi savarn ankit mohan cute couple

​मन फकिरा, फत्तेशीकस्त या चित्रपटातील अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी रुची सवर्ण नुकतेच आई बाबा झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. ‘चलो मेरे शेर की माँ’ असे कॅप्शन देऊन अंकीतने बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. पावनखिंड आणि हवाहवाई हे त्याचे प्रमुख भूमिका असलेले आगामी चित्रपट …

Read More »

‘तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावसं वाटलं?’ अभिनेत्रीची आपल्या आईबद्दल भावुक पोस्ट

devaki actress minaxi rathod with mother

काही दिवसांपूर्वी घडलेलं कीर्ती मोटे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. किर्तीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्या आईने आणि भावाने तिच्याविरोधात मोठं पाऊल उचललं होतं. ही धक्कादायक घटना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. अशातच अनेक कलाकारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं …

Read More »

बिग बॉसच्या घरातील हा स्पर्धक ठरला पहिला फायनलिस्ट

meenal shah finalist big boss marathi

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांनी पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. घरात दाखल होताच स्नेहाने जयवर निशाणा साधला होता. आपल्या मागून आपलेच मित्र इज्जत नाही काढत असे म्हणत तिने जयवर आरोप लावले होते. स्नेहाचा कुठेतरी गैरसमज झालाय पण ती आपल्याशी बोलत नाही, हे पाहून …

Read More »

या अभिनेत्याचं अभिनेत्रीशी झालं लग्न.. मालिकेतील कलाकारांनी लावली हजेरी

actress mrudula kulkarni wedding

स्टार प्रवाह वाहिनीवर ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत शशांक आणि अपूर्वाची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. बिनधास्त अपूर्वा आणि समजूतदार शशांक यांची नोकझोक मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता हे दोघे कधी लग्न करणार याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत …

Read More »

कतरीना आणि विकी यांचा बहुप्रतिक्षीत लग्नसोहळा अखेर संपन्न

katrina vicky kaushal marriage

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा आज राजस्थानमधील सवाई माधोपूर फोर्ट बरवारा येथील सिक्स पंचतारांकित रिसॉर्टमध्ये विवाह झाला. लग्नाची बातमी अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. तसेच अत्यंत खाजगी आप्तजण, कुटुंबातील सदस्य आणि मोजके मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नसोहळा अगोदर पारंपरिक पद्धतीने मेहंदी, हळदी आणि संगीत यांचा समावेशकेला गेला …

Read More »

​​बॉलिवूड चित्रपटातील हा चेहरा आठवतोय?.. पत्नी आहे मराठी चित्रपट अभिनेत्री

actor ashok samarth rohit shetty

सिंघम, सिंबा, शेरसिंग, गली गली चोर है अशा अनेक चित्रपटातून सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे नाव आहे अशोक समर्थ. अशोक समर्थ हा कलाकार मूळचा बारामतीचा. बारामती येथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तर पुढील शिक्षण त्याने पुण्यातून पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना नाट्यसृष्टीशी त्याचा परिचय झाला. …

Read More »

​शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो.. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याची मजेशीर पोस्ट

milind gawali aai kuthe kay karte

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ता मालिकेतील अनिरुद्धचे पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना दिसते. पत्नी, मुलं असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हा अनिरुद्ध संजना सोबत दुसरा संसार थाटतो. त्यामुळे ह्या पात्राला नेहमीच शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे पात्र साकारले आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी. मिलिंद यांनी मराठी …

Read More »

अठरा वर्षांवरील प्रेक्षकांनो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं!

nay varanbhat loncha movie mahesh manjrekar

आजवर महेश मांजरेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. वास्तव, कुरुक्षेत्र, पिता, रक्त, हत्यार, मातीच्या चुली, शिक्षणाच्या आईचा घो, फक्त लढ म्हणा, शाळा, काकस्पर्श, नटसम्राट, सिटी ऑफ गोल्ड अंतिम हे त्यांनि दिग्दर्शित केलेले चित्रपट लोकप्रिय ठरले आहेत. सध्या महेश मांजरेकर कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या …

Read More »