‘अगं अगं आई’ म्हटलं की महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ओंकार भोजने रसिक प्रेक्षकांना लगेचच आठवतो. हास्यजत्रा मधील त्याचे सादरीकरण भन्नाट असते बऱ्याचदा हे प्रेक्षक त्याच्याच स्कीट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हास्यजत्रा प्रेक्षकांसाठी एक खेदाची बाब म्हणजे ओंकारकडे आता नवनवीन प्रोजेक्ट ठेऊ लागल्याने तो हास्यजत्रा मध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात त्याचे …
Read More »बऱ्याच प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचे मालिकेत पुनरागमन..
दोन तीन मालिका करून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार कालांतराने अभिनय क्षेत्रापासून थोडेसे बाजूला झालेले पाहायला मिळतात. अर्थात उत्तम अभिनय क्षमता असूनही केवळ चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याने ही कलाकार मंडळी या क्षेत्रापासून दूर राहिलेली दिसतात. मात्र आता अशीच अभिनेत्री बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मालिकेत सक्रिय झालेली पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे …
Read More »सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेने घेतला लीप.. ही बालकलाकार साकारणार जयदीप गौरीच्या मुलीची भूमिका
मालिका अधिक रंजक करण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला देखील असेच एक धक्कादायक वळण मिळाले आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जयदीप आणि गौरीच्या संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याचमुळे मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणला जात आहे. आता …
Read More »आज बोललीस, परत बोललीस तर खूप महागात पडेल.. अपूर्वाने दिली तंबी, काय घडलं नेमकं?
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा असा एकही एपिसोड संपला नाही की ज्यात भांडण होत नाही. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरातील अपूर्वा नेमळेकरने भांडणाचा श्रीगणेशा केला. प्रसाद जवादे आणि अपूर्वाची चांगलीच जुंपली होती. अर्थात घरात होणाऱ्या भांडणांचा हिशोब चावडीवर महेश मांजरेकर करतातच, पण चर्चा होते ती कोण कोणाशी भांडलं. आता आजच्या …
Read More »कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?
प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …
Read More »‘शेतकरीच नवरा हवा’ श्वेता शिंदेच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती.. हे कलाकार दिसणार प्रमुख भूमिकेत
कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा चौथा सिजन प्रसारित करण्यात आल्यापासून टीआरपी थोड्या प्रमाणात वाढला आहे. वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, जीव माझा गुंतला मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कलर्सवर चक्क श्वेता शिंदेच्या मालिकेची एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर, मिसेस …
Read More »माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत एकामागोमाग एक धक्कादायक ट्विस्ट..
मालिकेचा टीआरपी वाढवायचा असेल तर त्या कथानकात अनेक ट्विस्ट आणले जातात. हे ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित नसले तरी त्यामुळे मालिकेला एक वेगळे वळण लागलेले दिसून येते. अर्थात या ट्विस्टमुळे कधी नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. अथवा कोणाची तरी एक्झिट केली जाते. झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर …
Read More »झी मराठीवर सुरू होणार नवी मालिका.. हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत
झी मराठी वाहिनीवर नवीन मालिकांचा बोलबाला सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. अर्थात टीआरपीच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर राहिली आहे. झी मराठी वाहिनी नव्या दमाच्या मालिका आणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करताना दिसत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यावर भर दिला. …
Read More »शिवच्या उत्तरावर अभिनेत्रीने दर्शवली नाराजी.. तडकाफडकी गेली निघून
हिंदी बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे हळूहळू रुळू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून एलिमीनेट झालेला शिव बिग बॉसच्या घरात नाराज दिसत होता. त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवू लागला होता. बिग बॉसने दिलेल्या एका टास्क दरम्यान शिव ठाकरे दिलखुलास पणे व्यक्त झालेला पाहायला मिळाला. बहुतेकदा टास्क खेळत असताना सदस्यांमध्ये भांडणं होत …
Read More »बिग बॉसच्या घरात श्रेयस तळपदेची एन्ट्री! स्पर्धक की पाहुणा?
बिग बॉस शो प्रमाणेच घरात कोण सेलिब्रिटी येणार याची चर्चा आणि उत्सुकता प्रेक्षकांना नेहमी असते. शो सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बिग बॉसच्या घरात येणारे सोळा स्पर्धक कोण आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. २ ऑक्टोबर पासून बिग बॉस मधील घरात स्पर्धकांचा प्रवास सुरू झाला. पण आता अचानक एका प्रसिद्ध अभिनेत्याने …
Read More »