चला हवा येऊ द्याच्या मंचावर महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थात रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनी हजेरी लावली आहे. कालच्या भागात रितेश देशमुखच्या माऊली या चित्रपटाचे प्रसंग सादर करून भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि इतर कलाकारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली होती. तर जेनेलियाने मराठीत उखाणा घेऊन आणि …
Read More »स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर घडली काळजाचा ठोका चुकणारी घटना..
सोनी मराठी वाहिनीवर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही ऐतिहासिक मालिका १५ नोव्हेंबरपासून प्रसारित केली जात आहे. स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या महाराणी ताराराणी यांचा इतिहास प्रथमच टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत आहे. अवघ्या एका आठवड्यातच या मालिकेने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अर्थात महाराणी ताराराणींची भूमिका स्वरदा ठिगळे हिने तिच्या अभिनयाने उत्तम पेलली आहे …
Read More »अभिनेत्री स्नेहा वाघने बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यानंतर दिली प्रतिक्रिया..
अभिनेत्री स्नेहा वाघचे अविष्कार दारव्हेकर सोबत लग्न झाले होते. परंतु काही वर्षात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावरून स्नेहाने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने शाळेत असताना रंगभूमीवर अभिनयाची सुरुवात केली होती. ज्योती, अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला, चंद्रगुप्त मौर्य, मेरे साई या मालिका तिने गाजवल्या होत्या. मराठी मालिकेत काम करत असताना …
Read More »“जवळची माणसंच जास्त त्रास देतात”.. बिग बॉसच्या घरात विशाल पडला एकाकी
बिग बॉसच्या चावडीवर नेहमीप्रमाणे ए टीमला महेश मांजरेकर यांनी धारेवर धरले मात्र ही टीम यातून काहीच बोध घेत नाही अशीच चिन्ह दरवेळी पाहायला मिळाली. स्नेहा, मीरा, गायत्री यांना नेहमीच मांजरेकरांनी झापलं आहे मात्र तरीदेखील एका कानानी ऐकायचं दुसऱ्या कानानी सोडून द्यायचं असच ह्यांच्याबाबतीत घडत आहे असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे. …
Read More »अनपेक्षित ! ही मालिका घेतीये अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप.. कलाकारांनाही बसला धक्का
येतो आम्ही!.. असे म्हणत अभिनेता भूषण प्रधान याने ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका निरोप घेत असल्याचे कळवले आहे. एका पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस.. इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सिरीज ह्यांचं जरा बरं असतं.. अमुक एक दिवसांनी …
Read More »मला टास्क खेळायचाय… गायत्रीच्या निर्णयावर बिग बॉसने दिली सूचना
बिग बॉसच्या घरात कॅप्टन पदासाठी टास्क खेळण्यात आला मात्र पहिला टास्क कोणताच गट जिंकू न शकल्याने बिग बॉसने दुसरा टास्क दिला. दरम्यान सोनाली आणि मीरामध्ये चांगलीच धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली त्यावेळी सोनाली मला धक्काबुक्की करते असे मिराने ओरडून बिग बॉसला सूचित केले. या टास्क दरम्यान घरातील काही सदस्य कार्य अनिर्णित …
Read More »जीव झाला येडा पिसा मालिकेतील अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली.. लवकरच अडकणार विवाह बंधनात
जीव झाला येडा पिसा या मालिकेने निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेला. देवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग ही मूळची कोल्हापूरची. वडील नाट्य क्षेत्राशी निगडित असल्याने तिला लहानपणापासूनच अभिनयाची गोडी होती. शर्वरीचा शालेय बालनाटकात हिरीरीने सहभाग असायचा. कॉलेजमधून शर्वरीने दुर्गाबेन, घोडा, …
Read More »तुम्ही जे दिवे लावलेत ते तुम्हाला तरी दिसलेत का? महेश मांजरेकर यांच्या मते टॉपचा स्पर्धक ठरला सर्वांचा लाडका…
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. या सिझनमध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक घरात एकत्र आले. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे स्नेहा, गायत्री, दादूस आणि मीरा यांच्याविषयी सोशल …
Read More »तब्ब्ल ४०० जणांचे ऑडिशन झाल्यानंतर स्वरदाने मिळालेल्या संधीचे सोने केले
स्वराज्य सौदामिनी ताराराणी ऐतिहासिक मालिका सोनी वाहिनीवर सुरु झाली आहे. अभिनेत्री स्वरदा थिगळे ताराराणी यांच्या प्रमुख भूमिकेत अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवित आहे. स्वरदाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका असल्याने तिच्यासाठी हे बिलकुल सोपे नव्हते. रणरागिणी ताराराणींची भूमिका साकारताना आलेली आव्हाने, मालिकेसाठीची केलेली तयारी नुकत्याच एका मुलाखतीत तिने व्यक्त केली आहेत. ताराराणी …
Read More »पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंना गमावल्यानंतर राजांना काय वाटले असेल!… अभिनेत्याची भावनिक पोस्ट
स्टार प्रवाह वाहिनीवर “जय भवानी जय शिवाजी” हि मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावत आहे. महाराजांच्या शिलेदारांवर प्रकाश टाकणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडलेल्या दिसल्या या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांना खंबीरपणे साथ …
Read More »