मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारे किरण माने यांना मालिकेच्या निर्मात्यांनी बेदखल केलं आहे. राजकीय वादग्रस्त पोस्ट आणि मालिकेच्या महिला कलाकारांसोबतचे गैरवर्तन यामुळे किरण माने यांना गेल्या वर्षभरापासून निर्माती टीमने नोटीस दिली होती. पण तरीही सेटवरची वागणूक आणि मी पणा किरण माने यांच्या अंगलट आला. आणि याचा …
Read More »लेखकाला सांगून तुझा पत्ता कट करतोय.. सविता मालपेकर यांच्या विरोधी भूमिकेवर किरण यांचं स्पष्टीकरण
अभिनेते किरण माने यांच्या विरोधात मालिकेच्या कलाकारांनी आरोप लावले होते. तर काही कलाकारांनी किरण मानेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. सविता मालपेकर यांनी मुलगी झाली हो या मालिकेत किरण यांच्या आईची भूमिका निभावली होती. त्यामुळे किरण माझ्याशी कधीच वाईट वागला नाही असे त्यांनी म्हटले होते. पण किरण माने स्वताला मालिकेचे …
Read More »कलर्स मराठीवर येणार नवी मालिका.. या मालिकेचा आहे रिमेक
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच लेक माझी दुर्गा ही नवी मालिका दाखल होत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अग्रगण्य क्रिएशन्सची प्रस्तुती असलेली ही पहिली वहिली मालिका असणार आहे. प्रसिद्ध निर्माते चंद्रकांत लोहकरे आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांची ही निर्मिती संस्था आहे. या संस्थेची पहिली …
Read More »किचन कल्लाकार मध्ये वैभव तत्ववादी सोबत आलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण..
झी मराठीवरील किचन कलाकार या नव्या शोला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. पदार्थ बनवताना कलाकारांची उडालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांचे मनरंजन तर होतच आहे. मात्र त्यांच्या रिअल लाईफमधील काही भन्नाट किस्से देखील ऐकण्याची मजा या शोमधून मिळते आहे. कालच्या भागात श्रुती मराठे, वैभव तत्ववादी आणि संतोष जुवेकर या कलाकारांनी हजेरी लावली …
Read More »मराठमोळ्या अभिनेत्याला एक वेळच्या जेवणासाठी करावा लागला होता संघर्ष, आता गाजवतोय सिनेसृष्टी
मराठी सिनेसृष्टीला अनेक अनमोल हिरे लाभले आहेत. हलाखीच्या परिस्थितून अपार कष्टाने सिनेसृष्टीत चमकणारा असाच एक हिरा म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. मोरया, झेंडा, शाळा आणि रेगे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका त्याने साकारल्या. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड …
Read More »परी आणि नेहाच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीचं होतंय कौतुक.. पहा ऑफस्क्रीन धमाल मस्ती
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी मालिकेच्या सेटवर मेकअप रूम सजवून प्रर्थानाला बर्थडे सरप्राईज देण्यात आले होते. तर मालिकेच्या बॅक आर्टिस्ट आणि सहकलाकारांनी प्रार्थनाला आवर्जून गिफ्ट आणले होते. श्रेयस तळपदे, काजल काटे, संकर्षण कऱ्हाडे या सर्वांसोबत परी म्हणजेच लाडक्या मायराने देखील आपल्या …
Read More »बिग बॉस मराठी मधील ही स्पर्धक झळकणार नवीन मराठी मालिकेत
बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच पार पडले. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याने यावेळी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. अशात बिग बॉस ३ मध्ये विशाल निकमचा विजय झाला. बिग बॉस जरी आता संपले असले तरी नेटकऱ्यांमध्ये अजूनही येथील सदस्यांच्या चर्चा होताना दिसते. अशात आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील एक अभिनेत्री लवकरच …
Read More »मराठी बिग बॉसच्या शो मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री
स्टार प्रवाहवरील अबोली ही नव्याने सुरू झालेली मालिका प्रेक्षकांच्या हळूहळू पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सचित पाटील अंकुश शिंदेच्या भूमिकेत दिसत आहे तर अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली आहे. या मालिकेत लवकरच एका अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे. सोनिया केस मध्ये अबोलीला आयविटनेस म्हणून चौकशीसाठी भर लग्न मंडपातून नेण्यात आले …
Read More »मन उडू उडू झालं मालिकेत दीपिका इंद्रजितला देणार होकार..
गेल्या दोन महिन्यांपासून झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करत आहे. पुढील प्रसारित होणाऱ्या भागात हृता म्हणजेच दीपिका इंद्रजितला होकार देणार आहे का हे कळणार आहे. झी मराठी चायनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या भागाचा एक छोटासा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये इंद्रजित दीपिकाला होकार देण्यासाठी …
Read More »बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेता प्रेमात?.. कोण आहे ही अभिनेत्री
बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेतील मुख्य पात्र अभिनेता सुमित पूसावळे याने साकारले आहे. या मालिकेमुळे सुमित पूसावळे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. सुमितचा जन्म दिघंजी गावचा. इथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे पुण्यात जाऊन त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सुमितने सांस्कृतिक कार्यक्रमातून …
Read More »